फक्त शर्ट घालूनच घराबाहेर पडली मलायका; असं काय झालं कि शरमिंदा होऊन लपवावे लागले तोंड…

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरोच नाव घेतलं कि बोल्ड आणि स्टयलिश पर्सनॅलिटी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. मलायका तिच्या बोल्ड लूक्ससाठी प्रचंड प्रसिद्ध आहे.
या अभिनेत्रीला नेहमी  हॉट आणि सेक्सी आउटफिट्समध्येच बघितलं जात. मुंबई येथील बांद्रा येथे ती दिसली होते.(malaika steps out of the house wearing only a shirt what happened that she had to hide her face in shame)

इथे उपसस्थित असलेल्या सगळ्या लोकांना धक्काच बसला होता जेव्हा त्यांनी कारमधून उतरलेल्या मलायकाचा लुक बघितला होता.  मालयकाने फक्त एक ढगळा शर्ट घातला होता.  त्या शर्टसोबत तिने काळ्या रंगाचे लॉन्ग बूट देखील घातले होते. त्यावेळीच तिचा शर्ट वाऱ्याने उडू लगला होता. त्यावेळी तिला तिच्या हाताने तो शर्ट सांभाळावा लागला होता.

मलायकाच्या या लूकमुळे तिला खूप ट्रॉलजला सामोरी जावे लागले आहे. हॉट आणि बोल्ड लूकसाठी मलायका अरोराला ओळखले जाते.  तिच्या प्रत्येक पार्टी आणि इव्हेंटचा हॉट आणि बोल्ड लुक चर्चेत असतो. तिच्या प्रत्येक लूक विषयी चर्चा होत असते. मात्र हे बोल्ड लुकमध्ये खूप छान दिसते.

मात्र  मलायकाची ही पाहिली वेळ नाही ज्यात ती ओव्हर साईज शर्टवर पँट न घालता फिरत असेल. सध्या तिच्या व्हायरल झालेल्या फोटोजवर लोक अनेक कंमेंट्स करत आहेत. काही जण तिला चांगलं म्हणत आहेत तर काही जण तिची खिल्ली उडवतना देखील दिसत आहेत.

अनेक लोक तुझी पँट कुठे आहे? असा प्रश्न विचारत तिची चेष्ठा करत आहेत. तर काही जण तिला कंमेंट करत आहेत कि, घाईघाईमध्ये पँट घालायला विसरलीस.

परंतु काही तिचे चाहते असे देखील पाहायला मिळत आहेत ज्या लोकांना तिचा हा बोल्ड लुक फार आवडला आहे. तिचे काही चाहते कॉमेंट्स करून मालयकाची प्रशंसा देखील करत आहेत. एकाने तिच्या या पोस्ट वर कंमेंट केली कि  तू खूपच हॉट आणि से क्सी दिसत आहेस.

असा आउटफिट फक्त मलायकाच कॅरी करू शकते असे देखील एकाने कमेंट केली आहे. दीर्घकाळापासून मलायका कोणत्याच चित्रपटामध्ये दिसले नाही परंतु ती नेहमी  तिच्या लुकमुळे चर्चेत असते.

Leave a Comment