बॉलिवूडमध्ये मेकअप अभिनेत्रींच्या चेहऱ्यावरच नाही तर या भागांवर देखील केला जातो; घ्या जाणून….

आपण सोशल मेकअपचे अनेक व्हिडिओ पाहतो त्यात आपण बघतो कि मेकअप करण्यासाठी खूप वेळ बाळगतो. तसेच अभिनेत्रींचा मेकअप करण्यासाठी खूप वेळ लागतो.(In Bollywood, makeup is done not only on the face of actresses but also on these parts; Get to know)

मात्र तो मके फक्त त्यांच्या चेहऱ्यावरच केला जात नाही. त्यांच्या संपूर्ण शरीरावर मेकअप कला जातो. त्यामुळे त्यांच्या मेकअपसाठी  खूप वेळ जातो.

मेकअप हा सामान्यपणे चेहरा आणि मानेवर केला जातो. असा मेकअप सगळ्या मुली करत असतात. परंतू अभिनेत्री यांना केवळ चेहरा आणि मानेवर मेकअप करत नाहीत तर ब्रेस्ट, कंबर, पोट, पाठ अशा अनेक भागांवर त्यांना मेकअप करावा लागतो.  त्यामुळे त्याच्या शरीराचा रंगामध्ये जास्त फरक दिसत नाही.

अभिनेत्रींना किंवा मॉडेल त्यांच्या चित्रपटासाठी किंवा फोटोशूटसाठी ज्या भागाला फोकस करायचे असते त्या भागावर जास्त मेकअप केला जातो.

आजकाल मेकअपमुळे इतका बद्दल झाला कि मेकअपमुले आपण फार सुंदर दिसू लागतो. मेकअप लावण्याच्या पद्धतीमध्ये देखील खूप बद्दल झाल्यामुळे मेकअपमुळे चेहरा पूर्णपणे बदलू जाऊ शकतो. डबल चिन देखील पोटावर अॅब्स काढून गायब केली जाते.

आताच्या मेकअपच्या पद्धतीच्या बदलामुळे जर आपलं नाक बारीक असेल तर ते मोठं केलं जाऊ शकत आणि जर ते मोठं असेल तर ते लहान कल जाऊ शकत. इतकं कौशल्य या मेकअपमध्ये आहे.

मात्र जर एखाद्या अभिनेत्रीने डीप नेक ड्रेस घातल्यानंतर मेकअपच्या मदतीने त्यांच्या ब्रेस्ट लाईनला शार्प केल्या जाता. त्यावेळी हाईलाईटरचा वापर करण्यात येतो.

Leave a Comment