प्रसिद्ध अभिनेते ‘विक्रम गोखले’ यांच्या पत्नीला बघितलं का? मराठी अभिनेत्रींना देखील टाकलं मागे..

बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि गाजलेलं नाव आहे अभिनेते विक्रम गोखले यांचे. मराठी चित्रपट सृष्टी तसेच बॉलीवूडमध्ये या जेष्ठ अभिनेत्याने त्यांच्या अभिनयाची छाप सोडून त्यांचे नाव निर्माण केलं आहे.
‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपतील विक्रम यांची कडक शिस्तप्रिय गुरुजीची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. तसेच वजीर या चित्रपटातील त्यांनी साकारलेला मुख्यमंत्र्यांचा पीएची भूमिका देखील खूप प्रसिद्ध झाली होती.(Have you seen the wife of famous Marathi actor ‘Vikram Gokhale’? Marathi actresses were also left behind)

जबरदस्त अभिनयामुळे विक्रम गोखले  प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात.  त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपाटांमध्ये आणि आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. यासोबतच विक्रम गोखले यांनी नाटकांमधून देखील प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

त्यांच्या परखड वक्तव्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी विक्रम गोखले यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली होते.

त्यामुळे विक्रम गोखले यांना भरपूर टिक्काना सामोरी जावं लागले होते. नाना पाटेकर यांचे विक्रम गोखले अतिशय चाले मित्र आहेत. बॉलीवूडमध्ये देखील विक्रम गोखले यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. भुलभुलय्या या हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी खूप उत्कृष्ठ काम केलं आहे. या चित्रपटामधील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिल होत.

त्यानंतर देखील विक्रम गोखले यांनी अनेक मालिका, नाटक, चित्रपटामध्ये त्यांच्या अभिनयाची जादू दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अभिनेत्री श्रेया बुगडेने विक्रम गोखले यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली होते.   काही दिवसनपूर्वी विक्रम गोखले यांनी श्रेया बुगडेचे कौतुक केले होती. त्यामुळे श्रेयाने पोस्ट करून तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली होती.

पोस्ट शेअर करत श्रेयाने लिहले कि, विक्रम गोखले यांच्या सारख्या अभिनेत्याने माझ्यावर छाप पाडली, यापेक्षा आणखी काय हवे. सोशल मीडियावर विक्रम गोखले हे जास्त सक्रिय नसतात.  मात्र असे सांगितले जाते कि, विक्रम गोखले यांच्या पुण्यामध्ये नाट्य संस्था आहेत. या संस्थेमधून अनेकांना प्रशिक्षण देखील दिले जात.

अनेकदा असे देखील म्हंटले जाते कि, विक्रम गोखले हे चतुरुस्त अभिनयासोबतच सामाजिक भान असलेला अभिनेता आहेत. विक्रम गोखले असे व्यक्तिमत्व आहेत जे त्यांच्या कुटुंबात देखील तेवढेच लोकप्रिय आहेत. विक्रम गोखले त्यांच्या कामासोबतच त्यांच्या कुटुंबाला देखील तितकाच वेळ देताना  दिसत असतात. त्यांच्या इतक्या लोकप्रिय विक्रम गोखले यांच्या पत्नी देखील आहेत.

विक्रम गोखले यांच्या पत्नी दिसायला अतिशय सुंदर आहेत. वृषाली असे विक्रम गोखले यांच्या पत्नीचे नाव आहे. मात्र त्या चित्रपटसृष्टीत काम करत नसल्या तरी त्या खूप लोकप्रिय आहेत. विक्रम गोखले यांच्या सोबत त्यांच्या पत्नी वृषाली यांना सर्वत्र वावरताना पाहिलं जाते.

Leave a Comment