महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीला पाहिलंत का? दिसतात फार सुंदर, नाव जाणून बसेल धक्का…

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे मराठी इंडस्ट्रीमधील गाजलेले नाव आहे. त्यांनी आता पर्यंत अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. त्यातील  काकस्पर्श, पिता, वास्तव, शिक्षणाच्या आई चा घो, कुटुंब, दे धक्का या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र त्यांनी दिग्दर्शन केलेल्या प्रत्येक चित्रपटाची वाहवाही होते असते.(Did you see Mahesh Manjrekar’s first wife? Looking very beautiful, this famous entrepreneur runs her own brand)

त्यांचे अनेक चित्रपट सामाजिक तसेच कौटुंबिक जीवनावरील विषयांवर असतात. त्यांनी मराठी चित्रपटाचं नाही तर अनेक बॉलिवूड आणि टॉलीवूड चित्रपटांमध्ये सशक्त भूमिका केल्या आहेत. हे गृहीतक आज देखील आहे कि मराठी कलाकारांना इतर भाषेतील चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका मिळतात.

परंतु महेश मांजरेकर अपवाद ठरले आहेत. त्यांना अनेक हिंदी चित्रपटांमध्ये  खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्यांच्या चाहत्यांना ते मराठी बिग बॉसचे सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. ते मराठी बिग बॉस शोमधील त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना ओरडताना आणि त्यांचे कौतुक करताना  देखील दिसतात. 

या सगळ्यामुळे इतकं तर समजत कि, महेश मांजरेकर यांच्या व्यक्तिमत्व अंदाज घेणं जरा काठीच आहे. परंतु जसे त्याचे व्यक्तिमत्व समजणं खूप कठीण काम आहे तसे काहीसे त्यांचे खाजगी जीवन रहस्यमय आहे. फॅशन डिझाइनर दीपा मेहता यांच्यासोबत मद्देश मांजरेकरांच्या पहिले लग्न झाले होते. ‘क्वीन ऑफ हर्ट्स इंडिया’ नावाने दीपा मेहता यांचा डिझायनर साड्यांचा ब्रँड आहे. तसेच त्यांचा ब्रँड खूप प्रसिद्ध असल्यामुळे त्यांच्या साड्यांना मराठी सृष्टीमधून नाही तर  बॉलिवूडमधून देखील खूप मागण्या आहेत. 

तर दीपा मेहता यांना अश्वामि आणि सत्या नावाची दोन मुलं आहेत. परंतु त्यांच्यातील काही कारणांमुळे महेश मांजरेकर आणि दीपा मेहता वेगळे झाले होते. या दोघांच्या घटस्फोटानंतर त्यांची ही दोन मूळ त्यांच्या आई जवळ राहतात.

परंतु त्यांची मुलं वडिलांच्या प्रेमामुळे कधी कधी महेश मांजरेकर यांच्याकडे देखील राहायला येत असतात.   महेश मांजरेकर आणि दीपा मेहता यांच्या घटस्फोटानंतर महेश मांजरेकरांनी मेधा मांजरेकर यांच्याशी दुसरे लग्न केलं आहे. त्यांचा मेधा यांच्या सोबत दुसरा प्रेमविवाह झाला आहे.

महेश मांजरेकर यांनी आई हा चित्रपट १९९५ साली दिग्दर्शित केला होता. त्यावेळी ते मेधा यांना पहिल्यांदा भेटले होते. मेधा दिसल्या फार सुंदर होत्या. त्यावेळी पासूनच महेश मांजरीकारांना मेधा आवडल्या होत्या.

त्यानंतर महेश यांची इच्छा होती कि मेधा यांनी त्यांच्या एकतरी चित्रपटामध्ये काम करावे. परंतु जेव्हा त्यांनी अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्याकडे मेधा यांच्या मोबाईल नंबर मागितला त्यावेळी त्यांना समजले कि मेधा यांचा चित्रपटसृष्टीशी कसला देखील संबंध नाही.

परंतु तरी देखील महेश यांची इच्छा होती कि मेधा यांनी त्यांच्या चित्रपटामध्ये काम करावे. त्यानंतर महेश यांनी मेधा यांना फोन केला आणि चित्रपटाबद्दल सांगितले तेव्हा मेधा यांनी चित्रपमध्ये काम करेल असे सांगितलं होत. मात्र त्यांनी होकार देण्या आधी एक  अट ठेवली होती. त्या म्हणल्या होत्या कि, त्या युरोप टूरसाठी जाणार आहेत. तर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात तिकडून आल्यानंतर करेल. असे त्यानी सांगितले होते.

ही आट मान्य करत महेश यांनी चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलले होते. महेश यांच्या या चित्रपटात मेधा यांनी काम केलं आहे. त्यानंतर ही दोघे लग्न बंधनात अडकली होती. त्यानंतर या दोघांना एक मुलगी झाली. साई मांजरेकर असे त्यांच्या मुलीचे नाव आहे. काकस्पर्श या मराठी चित्रपटामध्ये या दोघी मायलेकीने काम केलं आहे. तर मांजरेकरांची मानस कन्या  गौरी इंगवले आहे.  पांघरूण या चित्रपटामधून नायिका म्हणून गौरी लॉन्च झाली आहे. महेश मांजरेकर यांच्या चित्रपटातुन सत्या, गौरी आणि सई या तिघांनी देखील काम केलं आहे.

Leave a Comment