लाखात एक बुद्धिमान व्यक्ती शोधू शकेल या फोटोत लपलेला ‘O’; ९९% फेल, फोटो Zoom करून बघा उत्तर मिळेल…

सोशल मीडियावर सतत वेग वेगळ्या प्रकारचे फोटो व्हायरल होत असतात. त्यापैकी काही मनोरंजन करणारे असतात तर काही मन हेलावणारे असतात. तर काही फोटो पाहून तर धडकीच भरत असते. तर काही फोटो हे विचार करायला भाग पाडत असतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड  व्हायरल होत आहे. या फोटो मध्ये एक कोडं दिलं आहे. ते कोडं तुम्हाला सोडवायचं आहे. (find o in 11 seconds from the picture)

फोटोत तुम्हाला खूप  Q दिसतील. या Q मध्ये तुम्हाला ‘O’ कुठे आहे हे शोधयच आहे. हे कोडं फार मजेशीर आहे.  गोष्टी आपल्या समोर असतात. पण आपण त्या ओळखू शकत नाहीत.

कोडं सोडवताना  फोटोकडे  काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे, जर तुम्ही फोटो काळजीपूर्वक पाहिला तर तुम्ही हे कोडं लगेच सोडवू शकता.

हे कोडं सोडवत असताना  डोक्याचा पूर्णपणे वापर करणे आवश्यक आहे. कारण वाटते इतके हे कोडं सोपं नाही. उत्तर शोधायचा नादात तुम्ही  गोंधळे जाऊ शकता.

उत्तर चुकुही शकत. तुम्ही जर नीट लक्ष देऊन आणि बारकाईनं पाहिलं तर तुम्ही नक्की हे कोडं सोडू शकता. फोटोमध्ये तुम्हाला  Q अक्षराच्या गटामध्ये लपलेले O अक्षर ओळखायचे आहे. हे कोडं केवळ ११ सेकंदांत सोडवायचं आहे.

नेटकरी अश्या  फोटोंमधील गोष्टी शोधण्यात गुंतून जात असतात. दरम्यान तुम्हाला जर हे कोड सोडवण्यात यश मिळाले असलं तर तुमच्या बुद्धीची दाद द्यावी लागले.

जर कोड सोडवण्यात अपयशी ठरला असला तर आणखीणएकदा  बारकाईनं विचार केला तर तुम्हाला हे कोड सोडवता येईल. या फोटोतील  ‘O’ सापडला नसेल, तर मग चला आम्हीच तुम्हाला याचं उत्तर सांगतो.

पहिली रांग – 2 ‘O’
दुसरी रांग – 1 ‘O’
चौथी रांग – 1 ‘O’
सहावी रांग – 1 ‘O’
नववी रांग – 1 ‘O’
दहावी रांग- 1 ‘O’

Leave a Comment