शुभ मंगल! घटस्फोट नंतर अमीर खानने केले या अभिनेत्री बरोबर दुसरे लग्न? पहा विडिओ…

बॉलिवूडमध्ये अनेक कपल अशे आहेत कि त्यांना पाहिलं कि असे वाटे कि आपल्याही आयुष्यात असे कोणी तरी असावे. बॉलिवूडमधील अनेक जोडीपी त्यांची लिफे त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करतात असतात.
अशी प्रेरणा देणार अनेक कपल आहेत. त्यात आपण प्रसिद्ध अभिनेता अमीर खान आणि किरण राव यांचे देखील नाव घेऊ शकतो. मात्र हे कपल देखील वेगळं झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Famous actor Aamir Khan married this actress after divorce; Get to know)

आमिरला बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जाते. परंतु त्याचे खाजगी आयुष्य नेहमी वादा भवती अडकल्याचे ऐकायला मिळत. परंतु आता अमीर खान विषयी खूप चर्चा रंगताना दिसत आहे. सोशल मीडियावर आमिर खानच्या लग्नाची चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अमिर खान याने  कियारा अडवाणीशी लग्न केल्याची बातमी सर्वत्र पसरत आहे.

या दोघांचा लग्नातील एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे अमिरने कियाराशी लग्न केल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये दिसत आहे कि आमिर खान आणि कियारा अडवाणी यांचे लग्न झाले आहे. परंतु हे  सत्य काय आहे ते आपण पाहूया.

बॉलीवूड कलाकार कियारा अडवाणी आणि आमिर खान काही दिवसांपूर्वी एकत्र मुंबईच्या रस्त्यावर दिसले होते. मात्र आता हे दोघे वर वधूच्या गेटअपमध्ये दिसत आहेत. कियार अडवाणी अतिशय सुंदर लेहंगा घेतला आहे. त्यामध्ये ती वधू प्रमाणे फारच सुंदर दिसत आहे. तर अमीरने   घातलेल्या पांढऱ्या कुर्ता पायजमामध्ये देखील तो खूप हॅन्डसॅम दिसत आहे.

सोहळा मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक जण खूप तर्कवितर्क लावत आहेत. अनेकांनी त्यांना प्रश्न देखील विचारले आहेत कि तुम्ही एकमेकांशी लग्न करणर आहात का? व अनेक जण खूप तर्कवितर्क लावत आहेत. मात्र सर्वत्र त्यांच्या लग्नची सगळीकडे अफवा पसरली आहे. एका जाहिरातीच्या शुटिंग अमीर आणि कियारा यांचा असा फोटो कडण्यात आला आहे.

मुंबईमधील एका सेटवर आमिर खान आणि कियारा अडवाणी एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी गेले होते. त्यावेळी त्या दोघांचे मीडियाने  फोटोस काढले होते. सोशल मीडियावर  यादरम्यानचे अनेक फोटोज व्हायरल होताना दिसत आहेत. ज्या फोटोजमध्ये कियारा अडवाणी पिंक कलरच्या लेहेंग्यात  खूप सुंदर दिसत आहे.

तर दुसरीकडे आमिर खान देखील त्या लूकमध्ये प्रचंड हॅन्डसॅम दिसत आहे.  मध्यंतरी शेरशाह या चित्रपटामुळे कियाराची खूप चर्चा रंगली होती. तर त्याचवेळी लाल सिंह चड्ढा या चित्रपटामुळे आमिर खान देखील चर्चेत आला होता.

Leave a Comment