मराठमोळ्या उमा भेंडे यांची सून दिसते खूपच हॉट; हिंदी मालिकेत केलंय तिने काम…

बॉलीवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकार लग्न बंधनात अडकताना दिसत आहेत. बऱ्याचदा आपण अभिनेता किंवा अभिनेत्री यांना लग्नासाठी चित्रपटसृष्टीमधलेच स्थळ निवडतात पाहिलं आहे.  (Daughter-in-law of marathi actress Uma Bhende looks very hot)

बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अशे अनेक उद्धरण आहेत ज्यांनी चित्रपटसृष्टीमधील व्यक्तीसोबत लग्न करण्याचा  निर्णय घेतला आहे. दिग्गज रमेश देव आणि सीमा देव यांपैकी एक आहेत. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यानंतर हे लग्न बंधनात अडकले आहेत.

तर चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अशी उद्धरण आहेत ज्यांनी अभिनेता व अभिनेत्री सोबत लग्न केले आहे. आदिनाथ कोठारे याचे देखील नाव सामील आहे. उर्मिला कानिटकरसोबत आदिनाथने लग्न केलं आहे. हे दोघे सुद्धा अभिनय क्षेत्राशी निगडित आहेत. याच प्रमाणे बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने अभिनेत्री काजासोबत लग्न गाठ बांधली आहे.

तर आज आपण अश्याच एका अभिनेत्री बद्दल माहिती घेणार आहोत. एकेकाळी या अभिनेत्री चित्रपट विश्वा खळबळून सोडलं होत. परंतु ही अभिनेत्री आता आपल्यात राहील नाही. 19 जुलै 2017 मध्ये या अभिनेत्रींचे निधन झाले आहे.

उमा भेंडे असे या अभिनेत्रींचे नाव आहे. चित्रपटांमध्ये सोज्वळ भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणून उमा याना ओळखलं जात होत.  आकाशगंगा या चित्रपटामधून त्यांनी चित्रपट विश्वामध्ये पदार्पण केल होत. हा चित्रपट १९६० मध्ये प्रदर्शित झाला होता. तसेच या चित्रपटामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती.

यानंतर त्यांच्या अभिनयाने त्यांनी मधुचंद्र, आम्ही जातो आमच्या गावा, यासारखे चित्रपट गाजवले होते. त्यानंतर त्यांच्या अभिनयाचे ठसे काका मला वाचवा, भानू, स्वयंवर झाले संतांचे या चित्रपटांमध्ये सुद्धा उमटवले आहेत.

उमा यांनी  दिग्दर्शक प्रकाश शेंडे यांच्यासोबत लग्न केलं होत.  या दोघांनी नाते जोडले दोन जीवांचे या चित्रपटामध्ये काम केलं आहे. पुढे जाऊन यांनी त्यांची श्री प्रसाद चित्र या निर्मिती संस्थ सुरु केली. या निर्मिती संस्थेमुळे या दोघांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.

उमा आणि प्रकाश यांना दोघांना २ मुले आहेत.  प्रसाद आणि प्रसन्न असे त्यांच्या मुलांची नावे आहेत. सिने फोटोग्राफर म्हणून त्यांचा मुलगा प्रसाद काम करतो. त्याने अनेक चित्रपटांसाठी काम केलं आहे. त्यात दुनियादारी, लोकमान्य, मितवा, वेलकम जिंदगी या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

प्रसाद अभिनेत्री श्वेता महाडिकसोबत लग्न बंधनात अडकला आहे.  या दांपत्याला एक मुलगा आहे. त्याचे नाव अभिर असे ठेवले आहे.

श्वेता एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने गुडून तुमसे ना हो पायेगा या मालिकेमध्ये कमी केलं आहे. त्यानंतर ती अनेक हिंदी मालिकेतून चाहत्यांच्या समोर आली आहे. कृष्ण दासी, एक चिंगारी, स्वाभिमान यासारख्या मालिकांमध्ये श्वेता दिसली आहे. यानंतर ती लोकमान्य एक युगपुरुष या मराठी चित्रपटामध्ये सुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसली होती.

तसेच उमा भेंडे यांचा दुसरा मुलगा प्रसन्न हा एक निर्माता म्हणून कार्यरत आहे. प्रसन्न उमा आणि प्रकाश यांची  निर्मिती संस्था सांभाळत असल्याचे  समजले आहे.

Leave a Comment