वडील अभिनेते असूनही सूर्याने केले कापड गिरणीत काम, स्वत:च्या हिमतीवर बनवली वेगळी ओळख, आज आहे सुपरस्टार

आपल्या देशात बॉलिवूड इंडस्ट्रीसोबतच अनेक प्रादेशिक मनोरंजन इंडस्ट्री देखील आहे, ज्या हिंदी चित्रपटांसोबतच त्यांच्या प्रदेशापुरते आणि राज्यापुरते सिनेमे बनवतात. पूर्वी आपल्याकडे फक्त हिंदी चित्रपटांनाच मोठी ओळख आणि प्रसिद्धी होती. मात्र, आता काळ बदलला आणि हिंदी चित्रपटांना जोरदार टक्कर देण्यासाठी अनेक प्रादेशिक सिनेसृष्टी पुढे आल्या. असे असले, तरी यासर्वांमध्ये हिंदी इतकीच कदाचित हिंदीपेक्षाही जास्त लोकप्रिय झालेली … Read more