‘ऐका दाजीबा’ फेम अभिनेत्री आठवतेय का?, आता ओळखणेही झाले आहे कठीण…

मराठी चित्रपटसृष्टीतील गायक वैशाली सामंत हिच्या स्वरसाजात सजलेले ऐका दाजिबा हे गाणे २००२ साली रिलीज झाले. हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. आजही हे गाणे बऱ्याचदा आपल्याला ऐकायला मिळते.आजही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये या गाण्यावर परफॉर्मन्स पहायला मिळतो. या गाण्यात मिलिंद गुणाजी आणि इशिता अरुण ही जोडी पहायला मिळली होती. मिलिंद गुणाजी सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. पण इशिता … Read more

१९८२ सालच्या व्हीक्स जाहिरातीमधील ‘हि’ मुलगी आठावते का? आज आहे मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री…

१९८२ साली व्हिक्स कफ ड्रॉप्सची एक जाहिरात दूरदर्शनवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत होती, तसेच ही जहिरात त्याकाळाकामध्ये सर्वांना आवडली होती, परंतु तुम्हाला माहित आहे का? या जाहिरातीमध्ये दिसणारी चुमुकली आज मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे. व्हिक्सच्या जाहिरातीमध्ये दिसणार्य लहान मुलीचे नाव इशिता अरुण असं आहे, इशिता अवघी ३ वर्षांची असताना तिने या … Read more

पंढरीची वारी चित्रपटातील अभिनेत्री आजही दिसतेय सुंदर, आठवतंय का ते गाणं…

पंढरीची वारी ही महाराष्ट्राची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे.आषाढ महिन्याची सुरुवात झाली की,सगळ्यांनाच पंढरपूरच्या वारीचे वेध लागतात. आषाढी एकादशीच्या निमित्त टीव्हीवर ‘पंढरीची वारी’ हा चित्रपट आवर्जुन बघायला मिळतो. चित्रपटाच्या माध्यमातून का होईना घर बसल्या रसिकही विठुरायाच्या भक्ती तल्लीन होतात. वारीची अनुभूती देणारा हा चित्रपट आवडीने रसिक पाहायचे. चित्रपटातल्या सगळ्याच कलाकारांच्या भूमिका रसिकांना भावल्या. चित्रपटात दिवंगत … Read more

शेखरच्या आयुष्यात घडली आनंदाची गोष्ट; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला, “पाच वर्षे या गोष्टीची वाट पाहिली

स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका ‘आई कुठे काय करते’ यातील संजना हिची भूमिका हि प्रेक्षकांना खूप आवडते. रुपाली भोसलेने संजनाची भूमिका साकारली आहे. संजना मालिकेत भुमीका साकारते तयाप्रमाणे तिला तिच्या व्ययक्तिक आयुष्यात देखील संकटाना तोंड द्यावे लागत आहे. तिचा पहिला एक घटस्फोट झाला आहे. तिच्या पहिल्या पतीचे नाव मिलिंद शिंदे हे होते. लग्नानंतर ती परदेशात राहायला … Read more

प्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या मुलीला पाहिलंत का? दिसते खूपच सुंदर…

९० च्या दशकामध्ये मराठी चित्रपटसृष्टी बऱ्यापैकी प्रसिद्ध होती. याच वेळेस मराठवाड्यातून अनेक कलाकार हे चित्रपटसृष्टी मध्ये काम करण्यासाठी गेले होते. यामध्ये प्रतीक्षा लोणकर, चंद्रकांत कुलकर्णी, प्रदीप दळवी हे मुख्य होते. १९९१ मध्ये हे कलाकार मुंबईत आले. त्यानंतर करिअरच्या दृष्टीने  त्यांनी तिथेच आपले वास्तव्य केले. त्यानंतर त्यांनी मागे  पाहिलेच नाही. प्रतीक्षा लोणकर यांनी अनेक मालिका आणि … Read more

शशांक केतकर झाला भावुक; म्हणाला ‘बायको आणि मुलासोबत राहत नाही…

होणार सून मी ह्या घरची हि मालिका काही वर्षांपूर्वी झी मराठी या वाहिनीवर प्रचंड फेमस होती. या मालिकेने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन झाले. या मालिकेत श्री ची भूमिका शशांक केतकर याने साकारली होती. हि भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्याचसोबत तेजश्री प्रधान हि जाह्नवीच्या भूमिकेत सगळ्यांच्या मनात भुरळ पडली होती. शशांक केतकर यांची होणार सून मी … Read more