ऐकाव ते नवलंच! साखरपुडा होऊन २० वर्षानंतर लोकप्रिय गायिका जेनिफर लोफेजने केला अभिनेता बेन एप्लेकसोबत विवाह

लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका जेनिफर लोफेजने अभिनेता बेन एप्लेकसोबत विवाह केल्याची बातमी समोर आली आहे. ५२ वर्षीय जेनिफर आणि ४९ वर्षीय बेन गेले २० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर आता दोघांनी लग्न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेतील लास वेगासमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. तत्पुर्वी दोघांच्या नात्यात काहीकाळ दुरावाही आला होता. ब्रेकअपनंतर दोघे मागच्या वर्षीच रिलेशनशिपमध्ये आले … Read more

अभिनेता नाही, तर ‘डॉक्टर स्ट्रेंज’ला बनायचे होते वकील, ‘या’ कारणामुळे भारतात घालवले एक वर्ष

एखादा कलाकाराचा सिनेमा, नाटक, गाणे जेव्हा प्रसिद्ध होते, तेव्हा त्या कलाकाराला त्याच्या पात्रावरून ओळखले जाते. जेव्हा प्रेक्षक कलाकाराला त्याच्या खऱ्या नावाने नाही, तर त्याच्या पात्राच्या नावावरून ओळखतात, तेव्हा या गोष्टीला त्या कलाकाराचे यश म्हणतात. असाच एक अभिनेता आहे, ज्याला त्याच्या नावाने कमी आणि त्याच्या सिनेमातील पात्रांच्या नावावरून जास्त ओळखले जाते. तो अभिनेता इतर कुणी नसून … Read more

शाप, हत्या की, गोळ्यांपुढे कमजोर ठरला मार्शल आर्ट किंग? जाणून घ्या ब्रूस लीच्या मृत्यूचे रहस्य

‘ब्रूस ली’ एक असे अभिनेता, दिग्दर्शक आणि मार्शल आर्टिस्ट होते, ज्यांची बुक्की लागण्या आधीच माणूस खाली पडत होता. अमेरिकेत जन्मलेल्या ब्रूस ली, लोकांमध्ये त्याचे ऍक्शन सिनेमे आणि मार्शल आर्ट पद्धतींसाठी प्रसिद्ध आहे. परंतु इतकी प्रसिद्धी मिळवलेल्या ब्रूस लीच्या कथेचा अंत, अतिशय दुर्दैवी होता. ब्रूस ली याने एवढं नाव कमावल्यानंतर, अगदी कमी वयात २० जुलै, १९७३मध्ये … Read more

‘मिशन मंगल’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, मल्याळी अभिनेत्यावर करतेय जीवापाड प्रेम

नित्‍या मेनन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्‍नड- सगळ्याच भाषांमध्ये हिट सिनेमे केले आहेत. २०१९मध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालनचा सिनेमा ‘मिशन मंगल’ यातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारणारी दाक्षिणात्य सिनेजगतातील प्रसिद्ध अभिनेत्री नित्‍या मेनन, सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत आहे. असं वाटत आहे की, या ३४ वर्षीय प्रतिभावान अभिनेत्रीने … Read more

विषये का भाऊंचा! साऊथ सुपरस्टार धनुषने हॉलिवूड सिनेमाच्या प्रीमिअरला मारली ‘मारी’ स्टाईल एन्ट्री

‘द ग्रे मॅन’ या चित्रपटाचा नुकताच भारतीय प्रीमियर झाला. रुसो ब्रदर्स दिग्दर्शित चित्रपट पाहण्यासाठी या चित्रपटाची स्टारकास्ट मुंबई प्रीमियरला आली होती. याशिवाय बॉलिवूडचे अनेक स्टार्सही येथे पोहोचले. या प्रीमियरसाठी धनुष खास आऊटफिटमध्ये पोहोचला होता. भारतीय संस्कृती दर्शवणारा शर्ट आणि त्याखाली लुंगी घातली होती. प्रत्येकजण धनुषच्या लूकचे कौतुक करत आहे. सोशल मीडियावर त्याच्या फोटोंची चर्चा आहे. त्याचबरोबर या … Read more

‘लायगर’चा ट्रेलरने चाहत्यांना लावलं याड, अभिनेत्याला कुणी घातला दुधाने अभिषेक; तर कुणी बनवला टॅटू

जगभरात सिनेमाप्रेमींची कमी नाही. चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांवर नेहमीच प्रेमाचा वर्षाव करत असतात. कधीकधी त्यांचं प्रेम पाहून चाहते आणि कलाकारांचं नातं जणू देव आणि भक्ताचंच आहे, अशी अनुभूती होते. असंच काहीसं दृश्य, ‘लायगर‘ सिनेमाच्या ट्रेलर लाँच दरम्यान पाहायला मिळालं. या सिनेमाची चाहत्यांना इतकी उत्सुकता आहे की, त्यांनी अभिनेता विजय देवरकोंडा याच्या पोस्टर्सवर प्रेमाची जोरदार बरसात केली आहे. … Read more

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : ‘हे’ दोन अभिनेते ठरले सर्वोत्कृष्ठ, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

मनोरंजन क्षेत्रातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज (शुक्रवार, 22 जुलै) रोजी करण्यात आली. हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना या पुरस्कारांसाठी नामांकने दिली जातात. यंदा 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पाच वेगवेगळ्या विभागात हे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिले जातात. चित्रपट, साहित्य … Read more

वडील अभिनेते असूनही सूर्याने केले कापड गिरणीत काम, स्वत:च्या हिमतीवर बनवली वेगळी ओळख, आज आहे सुपरस्टार

आपल्या देशात बॉलिवूड इंडस्ट्रीसोबतच अनेक प्रादेशिक मनोरंजन इंडस्ट्री देखील आहे, ज्या हिंदी चित्रपटांसोबतच त्यांच्या प्रदेशापुरते आणि राज्यापुरते सिनेमे बनवतात. पूर्वी आपल्याकडे फक्त हिंदी चित्रपटांनाच मोठी ओळख आणि प्रसिद्धी होती. मात्र, आता काळ बदलला आणि हिंदी चित्रपटांना जोरदार टक्कर देण्यासाठी अनेक प्रादेशिक सिनेसृष्टी पुढे आल्या. असे असले, तरी यासर्वांमध्ये हिंदी इतकीच कदाचित हिंदीपेक्षाही जास्त लोकप्रिय झालेली … Read more

वयाच्या १५ व्या वर्षी पदार्पण, १८ व्या वर्षी लग्न, अंडरवर्ल्डमुळे देश सोडला, जाणून घ्या आता कुठे आहे अभिनेत्री सोनम…

हिंदी चित्रपटसृष्टीत दरवर्षी अनेक स्टार्स येतात आणि अनेक निघून जातात. मोजकेच चित्रपट जगात नाव कमवू शकतात. बरं, फिल्मी दुनियेत येणं ही काही नवीन गोष्ट नाही. त्यापेक्षा वर्षानुवर्षे या उद्योगात यशस्वी होणे हीच मोठी गोष्ट आहे. आज आम्ही तुम्हाला भूतकाळातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. आम्ही तुमच्याशी बोलत असलेल्या अभिनेत्रीचे नाव आहे सोनम. त्यांचे खरे नाव … Read more

आलिया वेदनेने ओरडत राहिली, तरी पण कतरीनाने दाखवली नाही दया, ‘हे’ काम करण्यास पाडले भाग…

आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्यात एक खास कनेक्शन आहे. या कनेक्शनचे नाव आहे रणबीर कपूर. रणबीर आलिया आणि कतरिना या दोघांचा बॉयफ्रेंड आहे. सध्या रणबीर हा आलियाचा नवरा असला तरी कतरिना ही विकी कौशलची पत्नी आहे. एकच बॉयफ्रेंड असूनही आलिया आणि कतरिनाची खूप घट्ट मैत्री आहे. दरम्यान, या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे … Read more