हिंदू नावाने प्रसिद्ध झाले बॉलीवूडचे हे 7 मुस्लिम ऍक्टर, नंबर 5 वर विश्वास बसणार नाही, नाव जाणून व्हाल थक्क…
दिलीप कुमार – हिंदी चित्रपटातील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान आहे. त्यांचा जन्म पाकिस्तानच्या पेशावर येथे झाला. त्यांचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी हिंदूंचे नाव घेतले. आजही इंडस्ट्रीतील बरेच लोक त्याला युसुफ भाई म्हणून संबोधतात. त्यांना भारतीय सिनेमाचा सर्वात मोठा सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे, … Read more