‘पंढरीची वारी’ चित्रपटातील हि अभिनेत्री आता आहे या अवस्थेत, तिला ओळखणेही झाले कठीण, पहा फोटो…
भारतामध्ये ज्या दिवशी जे सण आहेत त्या दिवशी दूरचित्रवाणीवर आपल्याला त्या संबंधित सिनेमे पाहायला मिळतात. कार्तिकी एकादशी दिवशी ही अगदी तसेच होते आपल्याला एकादशी संदर्भातील सिनेमे पाहायला मिळतात. त्यापैकी एक म्हणजे ‘पंढरीची वारी’ हा होय. 1988 साली रमाकांत कवठेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला. आजही हा सिनेमा लागल्यानंतर प्रेक्षक अगदी आवडीने तो सिनेमा पाहतात. या … Read more