ऐकाव ते नवलंच! साखरपुडा होऊन २० वर्षानंतर लोकप्रिय गायिका जेनिफर लोफेजने केला अभिनेता बेन एप्लेकसोबत विवाह

लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका जेनिफर लोफेजने अभिनेता बेन एप्लेकसोबत विवाह केल्याची बातमी समोर आली आहे. ५२ वर्षीय जेनिफर आणि ४९ वर्षीय बेन गेले २० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर आता दोघांनी लग्न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेतील लास वेगासमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. तत्पुर्वी दोघांच्या नात्यात काहीकाळ दुरावाही आला होता. ब्रेकअपनंतर दोघे मागच्या वर्षीच रिलेशनशिपमध्ये आले … Read more

अभिनेता नाही, तर ‘डॉक्टर स्ट्रेंज’ला बनायचे होते वकील, ‘या’ कारणामुळे भारतात घालवले एक वर्ष

एखादा कलाकाराचा सिनेमा, नाटक, गाणे जेव्हा प्रसिद्ध होते, तेव्हा त्या कलाकाराला त्याच्या पात्रावरून ओळखले जाते. जेव्हा प्रेक्षक कलाकाराला त्याच्या खऱ्या नावाने नाही, तर त्याच्या पात्राच्या नावावरून ओळखतात, तेव्हा या गोष्टीला त्या कलाकाराचे यश म्हणतात. असाच एक अभिनेता आहे, ज्याला त्याच्या नावाने कमी आणि त्याच्या सिनेमातील पात्रांच्या नावावरून जास्त ओळखले जाते. तो अभिनेता इतर कुणी नसून … Read more

शाप, हत्या की, गोळ्यांपुढे कमजोर ठरला मार्शल आर्ट किंग? जाणून घ्या ब्रूस लीच्या मृत्यूचे रहस्य

‘ब्रूस ली’ एक असे अभिनेता, दिग्दर्शक आणि मार्शल आर्टिस्ट होते, ज्यांची बुक्की लागण्या आधीच माणूस खाली पडत होता. अमेरिकेत जन्मलेल्या ब्रूस ली, लोकांमध्ये त्याचे ऍक्शन सिनेमे आणि मार्शल आर्ट पद्धतींसाठी प्रसिद्ध आहे. परंतु इतकी प्रसिद्धी मिळवलेल्या ब्रूस लीच्या कथेचा अंत, अतिशय दुर्दैवी होता. ब्रूस ली याने एवढं नाव कमावल्यानंतर, अगदी कमी वयात २० जुलै, १९७३मध्ये … Read more