३५ वर्ष जुन्या ‘या’ कारणामुळे आज देखील डोक्यावर केस ठेवत नाही अभिनेते राकेश रोशन, जाणून घ्या कायम टाकले राहण्याचे कारण..

बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि हँडसम अभिनेता हृतिक रोशनने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. हृतिकचे वडील अभिनेते राकेश रोशन देखील जुन्या काळातील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक राहिले आहेत. त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. नंतर त्यांनी चित्रपटांचे दिग्दर्शन करायला सुरुवात केली. हृतिकने आपल्या लुक्सने आणि हेयर स्टाईलने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याचे वडील आणि तो … Read more

अभिनेता अर्जुन कपूरसोबत पारदर्शक टॉप घालून पोहोचली मलायका अरोरा, लग्नाच्या अगोदरच दिली ‘ही’ मोठी गुड न्यूज…

बॉलिवूडमधील हॉट कपलपैकी एक कपल म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर. हे दोघे गेली अनेक वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. अनेकवेळा ते सोशल मीडियावरून आपले प्रेम जाहीर करत असतात. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा अलीकडेच रात्री उशिरा मुंबईमध्ये आयोजित एका अवॉर्ड फंक्शनमध्ये गेले होते. या अवॉर्डसाठी मलायका अरोराने खूप पारदर्शक ड्रेस घातला होता. … Read more

३२ वर्षांपासून रेखासोबत सावलीसारखी राहणारी ‘ही’ महिला आहे तरी कोण? जाणून तुम्हीही व्हाल अवाक्…

बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि सौंदर्यवान अभिनेत्री रेखा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तीने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. उ त्तम अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिच्या सौंदर्याने तिने चाहत्यांना घायाळ केले आहे. रेखाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात साऊथ चित्रपट रंगूला रत्नम मधून केली होती. तिने या चित्रपटामध्ये बालकलाकाराची भूमिका केली होती. रेखा … Read more

‘या’ गोष्टीला नाराज होऊन अभिनेते अमरीश पुरी यांनी ‘गंदी नाली का किडा’ म्हणत ‘या’ अभिनेत्याच्या लगावली होती कानाखाली ….

बॉलिवूडमध्ये अनेक खलनायकांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेते अमरीश पुरी यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. मोगेम्बो या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते अमरीश पुरी यांना बॉलिवूडमधील टॉपचे खलनायक मानले जात असे. आज ते आपल्यामध्ये नाहीयेत परंतु ते आपल्या चित्रपटातुन अजूनही हयात असल्यासारखे वाटते. अमरीश … Read more

मेकअपपासून दूर राहते साऊथची ‘ही’ अभिनेत्री; ‘या’ कारणासाठी नाकारली होती तब्बल २ करोडची जाहिरात…

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. ती केवळ अभिनेत्रीच नाही तर एक उत्तम डान्सर देखील आहे. ती नेहमीच चर्चेत असते. ती सर्वात जास्त चर्चेत तेव्हा आली जेव्हा तिने एका फेअरनेस क्रीमच्या २ करोडच्या जाहिरातीची ऑफर नाकारली होती. आज आम्ही तुम्हाला साई पल्लवीचा हाच किस्सा सांगणार आहोत. नाकारली होती … Read more

एकेकाळी 96 किलो वजनाची होती सारा; फिट राहण्यासाठी घेते असा आहार…

बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपली एक ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सारा अली खानने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे. सध्या ती एक आघाडीची अभिनेत्री आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांची मने जिंकली. परंतु आता बोल्ड आणि हॉट दिसणारी सारा एकेकाळी तिच्या लठ्ठपणामुळे त्रस्त होती यावर तुमचा विश्वास बसेल का? हो, हे खरं आहे. सारा एकेकाळी तब्बल … Read more

संगीतकार अशा भोसले यांच्या नातीला पाहिलंत का? अभिनेत्रींनपेक्षाही दिसते खूप सुंदर…

आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीतकार म्हणजे आशा भोसले. त्यांचा संगीताचा वारसा पुढे त्यांची नातं चालवताना दिसत आहे. आशा भोसले यांचा धाकटा लेक आनंद भोसले यांची मुलगी जनाई भोसले तिच्या क्युट चेहऱ्याने प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसत आहे. जनाईला “तू लता मंगेशकर हो” असा आशीर्वाद आशा भोसले यांनी दिलेला पाहायला मिळतो. लता दीदींनी जशी सुरेल, मधुर गाणी … Read more

बॉलिवूड हादरले! ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचे निधन…

हिंदी सिनेसृष्टीतीतील प्रसिद्ध अभिनेता कुणाल खेमू यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आजीचे निधन झाले आहे. याची माहिती त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. कुणाल त्याच्या आजीच्या खूप जवळ होता. यामुळे त्याला या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसला आहे. त्याने इंस्टाग्रामवर आजीसोबतचा फोटो शेअर करत एक  भावनिक पोस्ट लिहिली आहे. कुणालने शेअर केलेल्या … Read more

जाणून घ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या पात्रांच्या खऱ्या आयुष्यातील प्रवास, त्यांचा पगार एकूण व्हाल थक्क…

आजच्या काळात प्रत्येक घरात टीव्ही आणि केबल आहेत. स्त्रियांबद्दल बोलायचे झाले तर दिवसभर सासू-सुनेच्या मालिका पाहणे त्यांच्यासाठी सर्वात आवडते आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका सीरियलबद्दल सांगणार आहोत, जी ना सासू-सुनेच्या भांडणावर अवलंबून असते ना प्रेमावर. वास्तविक, हा शो दुसरा कोणी नसून प्रसिद्ध कौटुंबिक कॉमेडी शो “तारक मेहता का उल्टा चष्मा” वर्षानुवर्षे सुरू आहे. … Read more

अशी झाली ‘शक्तिमान’ मालिकेच्या स्टार्सची अवस्था, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क…

९० च्या दशकातील जवळपास सर्व मुलांचे बालपण शक्तीमान पाहण्यात गेले. दर रविवारी दुपारी बारा वाजता शक्तीमान यायचा तेव्हा सगळी मुलं तयार होऊन टीव्हीसमोर बसून त्याची वाट पाहू लागली. शक्तीमान मालिकेतील काही पात्रे आम्हाला इतकी आवडली की मालिका बंद झाल्यानंतरही त्यांना खूप फॉलोअर्स आहेत. आता काहीशी अशी झाली आहे. ‘शक्तिमान’ मालिकेतील स्टार्सची अवस्था, आज आम्ही तुम्हाला … Read more