लग्नाच्या काही महिन्यांनंतर कतरिना कैफने दिली मोठी बातमी, विकी कौशलही खूश…

कैटरीना कैफ ने दी शादी के चंद महिनों बाद बड़ी खुशखबरी,विक्की कौशल भी बहुत खुश

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे गेल्या वर्षी डिसेंबर २०२१ मध्ये सिक्स सेन्स फोर्ट बरवारा, सवाई माधोपूर येथे लग्न झाले. गाठ बांधल्यापासून, ही जोडी पालक बनल्याच्या अफवा उडत आहेत. गेल्या महिन्यात कतरिना कैफ दोन महिन्यांची गरोदर असल्याची बातमी आली होती. कतरिना तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. यामुळे, अफवा उडू लागल्या की तिला मुलाची अपेक्षा आहे. … Read more

खूपच हृदयद्रावक आहे सलमान खानच्या सावत्र आई हेलनची स्टोरी, माहीत करून घ्या कशी बनली सलीम खानची पत्नी…

बॉलिवूडमधील भाईजान अर्थात सलमान खानने आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. सलमान खानची सावत्र आई हेलन तिच्या काळातील एक खूप गाजलेली आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. उत्तम अभिनय आणि डान्सच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. हेलनचे पूर्ण नाव हेलन रिचर्ड्सन असे आहे. तिचे वडील म्यानमारच्या सेनेमध्ये होते आणि युद्धाच्या दरम्यान ते धारातीर्थी पडले. त्यानंतर … Read more

मिथुन चक्रवर्तीची मुलगी दिसते माधुरी दीक्षितपेक्षा भारी, पाहून व्हाल दंग…

बॉलिवूड मधील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज देखील मिथुन येणाऱ्या नव्या पिढीसोबत तोडीस तोड भूमिका करत आहेत. (mithun chakraborty daughter) त्यांनी बॉलिवूडमधील एक काळ आपल्या उत्तम चित्रपटातून चांगलाच गाजवला आहे. मिथुनचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर जगभरात पसरला … Read more

हिना चित्रपटातील ‘ही’ अभिनेत्री आता करते हे काम, जाणून व्हाल थक्क

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आले ज्यांनी हिट चित्रपटांतून आपली ओळख निर्माण केली आहे. परंतु काही चित्रपटात काम केल्यानंतर त्यांनी कलाविश्वाला रामराम ठोकले. आज आम्ही तुम्हाला एका अशाच पाकिस्तानी अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. या अभिनेत्रीला चित्रपटसृष्टीत राज कपूर यांनी आणले होते. या अभिनेत्रींचे नाव जेबा बख्तियार असे आहे. जेबा एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे. जेबा खूप सुंदर होती. … Read more

‘ही’ छोटी मुलगी आज आहे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री, नाव ऐकून व्हाल थक्क…

बॉलिवूडमधील डायना पेंटी ही खूप लोकप्रिय अभिनेत्री आहे. डायना दिसायला खूपच सुंदर आणि ग्लॅमरस आहे. आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांची मने जिंकली आतापर्यंत तिने काहीच चित्रपटांमध्ये काम केले. परंतु ज्या चित्रपटामध्ये काम केले आहे, त्यातील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले आहे. काही दिवसांपासून डायना पुन्हा चर्चेमध्ये आली आहे. मात्र ती यावेळी आपल्या चित्रपटांमुळे … Read more

चित्रपसृष्टी हादरली! आणखी एका विनोदी अभिनेत्याचे निधन; अभिनय क्षेत्रात शोककळा, १००हून अधिक चित्रपटात साकारली होती भूमिका

गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर जगाचा निरोप घेत आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्राला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या वर्षात अनेक कलाकार जग सोडून गेले आहेत. त्यात लता मंगेशकर, बप्पी लहरी, केके, रमेश देव, रसिक दवे यांच्या सारख्या दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे. लता मंगेशकर यांच्या … Read more

सिगारेट ओढल्याने मनोज कुमारला एका मुलीने सर्वांसमोर शिव्या दिल्या, त्यानंतर अभिनेत्याने घेतला निर्णय..ऐकून व्हाल थक्कं !!!

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार 85 वर्षांचे झाले आहेत. ‘भारत कुमार’ या नावाने प्रसिद्ध असलेले मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे झाला. भारताच्या फाळणीदरम्यान त्यांचे कुटुंब पुढे भारतात स्थलांतरित झाले. भारतात येऊन मनोज कुमारने फिल्मी दुनियेत नशीब आजमावले आणि ते यशस्वीही झाले. मनोज कुमारने मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने लोकांच्या … Read more

टीव्ही मधल्या सूना अश्या दिसतात मेकअपशिवाय, चाहतेही ओळखण्यात फसतात, फोटो पाहून व्हाल चकित!!!

बॉलीवूडपासून टीव्ही जगतात अभिनेत्रींसाठी सुंदर दिसणे सर्वात महत्त्वाचे असते. यामुळेच अभिनेत्री नेहमीच कॅमेऱ्यासमोर मेकअप करताना दिसतात. याच मालिकांमध्ये सुसंस्कृत सुनेच्या भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अनेकदा भारी साड्या, दागिने आणि मेकअपमध्ये दिसतात. या अभिनेत्रींना प्रेक्षकांनी नेहमीच मेकअप करून पाहिले आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही टीव्ही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या मेकअपशिवाय वेगळ्या दिसतात. काही अभिनेत्री मेकअपशिवाय … Read more

फक्त ‘या’ एका चुकीमुळे बरबाद झाले रीना रॉयचे आयुष्य, आजपर्यंत भोगत आहे याची शिक्षा…

प्रत्येकाला जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा कधी ना कधी आपल्या आयुष्यामधील केलेल्या अनेक चुका आठवतात. पण नंतर त्यावर विचार करून काहीच उपयोग नसतो. असे अनेक बॉलिवूड कलाकारांच्या बाबतीत झाले आहे ते विचार करतातच. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टार बद्दल सांगणार आहोत जिच्यासोबत असेच काहीसे घडले होते. हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉयसोबत देखील असेच … Read more

‘कोई मिल गया’ चित्रपटामध्ये ‘या’ अभिनेत्याने साकारली होती जादूची भूमिका, जाणून घ्या कोण आहे हा अभिनेता…

चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट इतके प्रसिद्ध झाले की अजूनही त्याची क्रेज कायम आहे. प्रत्येक माणूस चित्रपट पाहताना स्वतःला त्यात अनुभवत असतो. चित्रपटातील पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. कलाकार आपल्या पात्रात जिवंतपणा आणण्यासाठी खूप मेहनत घेतात. त्यांनी साकारलेली पात्र वर्षानुवर्षे लक्षात राहतात. अशाच एका पात्राबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. असे पात्र जे अगदी लहानपणापासून ते … Read more