अबब!! बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने केला लग्नाच्या ९ वर्षानंतर एक धक्कादायक खुलासा; म्हणाली, सलमान रात्री माझ्या घरी यायचे आणि…

बॉलिवूडचे कलाकार नेहमीच चर्चेत असतात. परंतु त्यांची खाजगी आयुष्य किंवा त्यांचे प्रेम संबंधाचे विषय असतील तर प्रेक्षक खूप उत्सहाने लक्ष देतात. मग ते प्रेम संबंध आताचे असो किंवा नव्वदच्या दशकामधले त्यांची चर्चा होण्याशिवाय कधीच थांबली नाही. (Bollywood actress Shilpa Shetty made a shocking revelation after 9 years of marriage)

अश्या एक अभिनेत्रीची चर्चा ९०च्या दशकात तुफान रंगली होती. शिल्पा शेट्टी असे त्या अभिनेत्रींचे नाव होते. ९०च्या दशकात अभिनेत्रीने अनेकांना तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने वेड लावले होते. अनेक मोठ्यामोठ्या कलाकारांसोबत शिल्पा शेट्टी हिचे नाव जोडलं गेलं होत.

तिचे काही प्रेमप्रकरण लोकांसमोर आले तर काही तिने गुप्त ठेवली होती. परंतु खूप काळानंतर शिल्पा तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. काही जुन्या गोष्टी सांगत तीने  आठवणींना उजाळा दिला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पाने एक धक्कादायक खुलासा सगळ्यांसमोर केला आहे. तीने तिच्या रिलेशनशिपबद्दल सांगितले आहे. शिल्पा तिच्या लग्नाच्या आधी सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्याकाळी देखील या दोघांच्या अफेयरची चर्चा खूप रंगली होती. परंतु याबद्दल कधीच दोघानी कोणाला काही सांगितले नाही. प्रेम हे परवाना या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी या दोघांचे प्रेम एकमेकांवर जडले असल्याचे बोलले जाते.

परंतु या दोघांनी कधीच या बद्दल सांगितलं नाही. मात्र शिल्पाने त्याच्या या नात्याबद्दल आता खूप मोठा खुलासा केला आहे. जुन्या दिवसांची आठवण काडत तिने हा किस्सा संगळ्यांसोमर सांगितलं आहे. शिल्पाने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितलं आहे.

मुलखाती दरम्यान शिल्पा म्हणाली होती कि, सलमान रात्री त्याच्या घरी यायचा आणि कुटुंबीयांशी गप्पा मारायचा. सगळ्या सदस्यांसोबत त्याचे खूप छान नाते झाले होते. त्यामुळे  सलमान  कुटुंबातील एक असल्यासारखा वाटत होता. शिल्पाने सांगितले की, सलमान त्याच्या वडिलांसोबत मद्यपान करायचा आणि तो तिच्या वडिलांच्या खूप जवळचा होता.

पुढे ती सांगत म्हणाली कि, वडिलांच्या मृत्यूनंतर सलमान घरी आला आणि त्याच टेबलवर जाऊन बसला जिथे तो त्याच्यासोबत ड्रिंक घेत होता. त्यावेळी सलमान खूप भावुक झाला होता. तेव्हा त्याला वडिलांच्या आठवणीत रडू देखील आले होते. मात्र सलमान आणि शिल्पा यांचे नाते खूप वेगळे होते. परंतु काही समस्यांमुळे सलमान आणि शिल्पा एकमेकांपासून लांब गेले होते.

माहितीनुसार त्यावेळी शिल्पा सलमानला घेऊन खूपच सिरीयस झाली होती. मात्र शिल्पाच्या म्हणण्यानुसार या दोघांचे काहीच भविष्य नव्हते. त्यामुळे शिल्पाने राज कुंद्रा यांच्या सोबत लग्न केलं आहे. परंतु सलमान आणि शिल्पा कधीच त्यांच्या रिलेशनशिप बद्दल बोलले नाहीत. मात्र आता शिल्पा राज कुंद्रा यांच्या सोबत आनंदाने  जीवन जगत आहे.

Leave a Comment