बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या घरावर ओढावले संकट; जाणून घ्या काय आहे प्रकरण…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने तिच्या सौंदर्याने आणि अदाकारीने जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा बॉलिवूडसह इतर इंडस्ट्रीमध्ये देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे. या अभिनेत्रीबद्दल सोशल मीडियावर काही नकाही चर्चा सतत रंगत असतात. या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पाहिलं पाऊल और प्यार हो गया या चित्रपटामधून ठेवले होती.

यानंतर ती खूप लोकप्रिय झाली होती. या चित्रपटानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. सगळे चित्रपट ऐश्वर्याने तिच्या अभिनयाने आणि अदाकारीने हिट केले होती. तिने नेक कलाकारांसोबत काम देखील केलं आहे. मात्र ही अभिनेत्री खूप मोठ्या संकटात अडकली आहे.

सध्या झालेल्या ईडीच्या चौकशीनंतर ऐश्वर्या खूप चर्चेत होती. आपल्या देशात सगळयांना कर हा भरावाच लागतो. त्यात हे मोठे कलाकार वर्षात ३ ते ४ चित्रपट बनवता. त्यात त्यांची खूप कमाई होते. तर त्यांना देखील कर हा अकरावाचं लागतो. मात्र इंडस्ट्रीमध्ये सगळे कलाकार कर भारतात असे नाही. तर अनेक कलाकार कर भरण्यास टाळाटाळ करत असतात.

बॉलिवूडमध्ये असे खूप कलाकार आहेत ज्यांची प्रॉपर्टी भारता बाहेर देखील आहे. त्यामुळे ईडीला त्या कलाकारांना अनेक प्रकारची माहिती द्यावी लागत असते. मात्र या संकटात अनेक बॉलिवूड कलाकार सापडत असतात. परंतु सध्या ऐश्वर्या राय बच्चनवर हे वादळ कोसळे आहे.

ईडीने या प्रवकरणची ऐश्वर्या रायची खुप वेळ चौकशी केली होती. या सोबत ऐश्वर्या रायचे नाव पनामा पेपर्स प्रकरणामध्ये समोर आले आहे. ज्यामुळे तिची चौकशी होत आहे. त्यामुळे ती सध्या खूप चर्चच्या आहेत. सोशल मीडियावर सतत तिची चर्चा रंगताना दिसत आहे.

तर या चौकशीचे कारण आहे कि या अभिनेत्रीवर खूप आरोप करण्यात आले आहे. तिचावर पहिला आरोप आहे कि तिने  परदेशात खूप पैसे खर्च केला आहे. परंतु या विषयी अद्यापि कोणतीच माहिती समोर आली नाही. मात्र या विषयी ऐश्वर्याला दिल्लीमध्ये  ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्या दरम्यान तिचीवर ५ तास चौकशी करण्यात आली होती.

त्यावेळी अशी माहिती मिळाली कि, अभिनेत्रीकडे देशातच नाही तर परदेशात देखील प्रचंड प्रॉपर्टी आहे. तिथे देखील तिचे खूप महागडे घर आणि गाडी आहे. हे माहिती समोर आल्यापासून ऐश्वर्याबद्दल खूप चर्चा रंगत आहेत. त्यामुळे  तिला खूप ट्रॉलचा देखील सामना करावा लागत आहे.

Leave a Comment