बाहुबली फेम कटप्पाची मुलगी दिसते खूप सुंदर; तिच्या सौंदर्याने टाकेल एखाद्या अभिनेत्रीला मागे, फोटो पाहून व्हाल थक्क…

साऊथ चित्रपट बाहुबली भारतीय चित्रपटसृष्टीमधील सुपरहिट चित्रपट म्हणून ओळखा जातो. या चित्रपटामधील सर्व भूमिका खूपच गाजल्या होत्या. या चित्रपटातील कटप्पाच्या मुलीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.  (Baahubali fame Kattappa actor Sathyaraj’s daughter Divya Subaiya’s very beautiful photo viral)

सुपरहिट चित्रपट बाहुबली याने भारतातील प्रत्येक प्रेक्षकाचे मन जिंकलं होत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. तसेच चित्रपटामधील प्रत्येक व्यक्तिरेखा खूपच लोकप्रिय झाली होती. यातील एक भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती ती म्हणजे कटप्पा मामा. या भूमिकेने सर्वाना वेड लावले होते.

कटप्पाची भूमिका साऊथ अभिनेता सत्यराज यांनी अतिशय उत्तमरीत्या साकारली होती. बाहुबली चित्रपटा आधी त्यांनी अनेक साऊथ चित्रपटामध्ये त्यांच्या अभिनयाची झलक दाखवली आहे. मात्र आज आपण त्यांच्या मुलीबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांची मुलगी खूप सुंदर आहे. ती एखाद्या अभिनेत्रीला तिच्या सौंदर्याने मागे टाकू शकते.

दिव्या सुबैय्या असे अभिनेता सत्यराज यांच्या मुलीचे नाव आहे. दिव्या अतिशय सुंदर दिसते. ती तिच्या सौंदर्याने एखाद्या अभिनेत्रीला मागे टाकू शकते. मात्र तरी देखील सत्यराजच्या मुलीने  अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं नाही. मात्र तिने एका शॉर्ट फिल्ममध्ये काम केल होत.

सध्या दिव्या २७ वर्षांची आहे. अभिनेता सत्यराज यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांच्या मुलाचे नाव  सिबिराज असे आहे. तर त्यांच्या पत्नीचे नाव महेश्वरी सुबैय्या असे आहे. अभिनेताची मुलगी एक न्यूट्रिशनिस्ट म्हणून काम करते. ती फिल्मी दुनियेच्या लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. त्यामुळेच तिला खूप कमी लोक ओळखतात.

दिव्या सोशल मीडियावर सुद्धा फारशी सक्रिय नसते. मात्र या उलट तिचा मोठा भाऊ आणि सत्यराज यांचा मुलगा सिबिराज एक अभिनेता म्हणून काम करत आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाची कमाल दाखवली आहे. ६ ऑक्टोबर १९८२ मध्ये चेन्नई येथे सिबिराज याचा जन्म झाला होता. तो आता ३७ वर्षाचा आहे.

Leave a Comment