कुरळे केसांच्या ‘या’ गोंडस चिमुकलीला तुम्ही ओळखलंत का? आज आहे बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री…
हिंदी चित्रपट जगतातील असे अनेक स्टार्स आहेत जे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि ते त्यांच्या चाहत्यांमध्ये काही ना काही पोस्ट शेअर करत असतात, जे पाहताच व्हायरल होतात. अनेकदा असे दिसून आले आहे की स्टार्सचे बालपणीचे फोटो देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतात. दरम्यान, आणखी एक फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रात एक गोंडस … Read more