‘मिशन मंगल’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, मल्याळी अभिनेत्यावर करतेय जीवापाड प्रेम

नित्‍या मेनन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्‍नड- सगळ्याच भाषांमध्ये हिट सिनेमे केले आहेत. २०१९मध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालनचा सिनेमा ‘मिशन मंगल’ यातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारणारी दाक्षिणात्य सिनेजगतातील प्रसिद्ध अभिनेत्री नित्‍या मेनन, सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत आहे. असं वाटत आहे की, या ३४ वर्षीय प्रतिभावान अभिनेत्रीने … Read more

विषये का भाऊंचा! साऊथ सुपरस्टार धनुषने हॉलिवूड सिनेमाच्या प्रीमिअरला मारली ‘मारी’ स्टाईल एन्ट्री

‘द ग्रे मॅन’ या चित्रपटाचा नुकताच भारतीय प्रीमियर झाला. रुसो ब्रदर्स दिग्दर्शित चित्रपट पाहण्यासाठी या चित्रपटाची स्टारकास्ट मुंबई प्रीमियरला आली होती. याशिवाय बॉलिवूडचे अनेक स्टार्सही येथे पोहोचले. या प्रीमियरसाठी धनुष खास आऊटफिटमध्ये पोहोचला होता. भारतीय संस्कृती दर्शवणारा शर्ट आणि त्याखाली लुंगी घातली होती. प्रत्येकजण धनुषच्या लूकचे कौतुक करत आहे. सोशल मीडियावर त्याच्या फोटोंची चर्चा आहे. त्याचबरोबर या … Read more

‘लायगर’चा ट्रेलरने चाहत्यांना लावलं याड, अभिनेत्याला कुणी घातला दुधाने अभिषेक; तर कुणी बनवला टॅटू

जगभरात सिनेमाप्रेमींची कमी नाही. चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांवर नेहमीच प्रेमाचा वर्षाव करत असतात. कधीकधी त्यांचं प्रेम पाहून चाहते आणि कलाकारांचं नातं जणू देव आणि भक्ताचंच आहे, अशी अनुभूती होते. असंच काहीसं दृश्य, ‘लायगर‘ सिनेमाच्या ट्रेलर लाँच दरम्यान पाहायला मिळालं. या सिनेमाची चाहत्यांना इतकी उत्सुकता आहे की, त्यांनी अभिनेता विजय देवरकोंडा याच्या पोस्टर्सवर प्रेमाची जोरदार बरसात केली आहे. … Read more

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : ‘हे’ दोन अभिनेते ठरले सर्वोत्कृष्ठ, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

मनोरंजन क्षेत्रातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज (शुक्रवार, 22 जुलै) रोजी करण्यात आली. हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना या पुरस्कारांसाठी नामांकने दिली जातात. यंदा 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पाच वेगवेगळ्या विभागात हे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिले जातात. चित्रपट, साहित्य … Read more

वडील अभिनेते असूनही सूर्याने केले कापड गिरणीत काम, स्वत:च्या हिमतीवर बनवली वेगळी ओळख, आज आहे सुपरस्टार

आपल्या देशात बॉलिवूड इंडस्ट्रीसोबतच अनेक प्रादेशिक मनोरंजन इंडस्ट्री देखील आहे, ज्या हिंदी चित्रपटांसोबतच त्यांच्या प्रदेशापुरते आणि राज्यापुरते सिनेमे बनवतात. पूर्वी आपल्याकडे फक्त हिंदी चित्रपटांनाच मोठी ओळख आणि प्रसिद्धी होती. मात्र, आता काळ बदलला आणि हिंदी चित्रपटांना जोरदार टक्कर देण्यासाठी अनेक प्रादेशिक सिनेसृष्टी पुढे आल्या. असे असले, तरी यासर्वांमध्ये हिंदी इतकीच कदाचित हिंदीपेक्षाही जास्त लोकप्रिय झालेली … Read more

‘ऐका दाजीबा’ फेम अभिनेत्री आठवतेय का?, आता ओळखणेही झाले आहे कठीण…

मराठी चित्रपटसृष्टीतील गायक वैशाली सामंत हिच्या स्वरसाजात सजलेले ऐका दाजिबा हे गाणे २००२ साली रिलीज झाले. हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. आजही हे गाणे बऱ्याचदा आपल्याला ऐकायला मिळते.आजही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये या गाण्यावर परफॉर्मन्स पहायला मिळतो. या गाण्यात मिलिंद गुणाजी आणि इशिता अरुण ही जोडी पहायला मिळली होती. मिलिंद गुणाजी सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. पण इशिता … Read more

१९८२ सालच्या व्हीक्स जाहिरातीमधील ‘हि’ मुलगी आठावते का? आज आहे मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री…

१९८२ साली व्हिक्स कफ ड्रॉप्सची एक जाहिरात दूरदर्शनवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत होती, तसेच ही जहिरात त्याकाळाकामध्ये सर्वांना आवडली होती, परंतु तुम्हाला माहित आहे का? या जाहिरातीमध्ये दिसणारी चुमुकली आज मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे. व्हिक्सच्या जाहिरातीमध्ये दिसणार्य लहान मुलीचे नाव इशिता अरुण असं आहे, इशिता अवघी ३ वर्षांची असताना तिने या … Read more

पंढरीची वारी चित्रपटातील अभिनेत्री आजही दिसतेय सुंदर, आठवतंय का ते गाणं…

पंढरीची वारी ही महाराष्ट्राची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे.आषाढ महिन्याची सुरुवात झाली की,सगळ्यांनाच पंढरपूरच्या वारीचे वेध लागतात. आषाढी एकादशीच्या निमित्त टीव्हीवर ‘पंढरीची वारी’ हा चित्रपट आवर्जुन बघायला मिळतो. चित्रपटाच्या माध्यमातून का होईना घर बसल्या रसिकही विठुरायाच्या भक्ती तल्लीन होतात. वारीची अनुभूती देणारा हा चित्रपट आवडीने रसिक पाहायचे. चित्रपटातल्या सगळ्याच कलाकारांच्या भूमिका रसिकांना भावल्या. चित्रपटात दिवंगत … Read more

Video: अभिनय सोडून ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री गावात करतेय असे काम? अवस्था पाहताच चाहते थक्क…

टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री रतन राजपूत. या अभिनेत्रीने एकेकाळी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. ही अभिनेत्री संतोषी माँ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. मात्र सध्या तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये ही अभिनेत्री गावातील शेतामध्ये काम करत असताना दिसत आहे. रतनचा हा व्हिडीओ … Read more