‘बिग बॉस’ फेम अपूर्वा नेमळेकरच्या खासगी आयुष्याबद्दल माहितीये का? वाचा सविस्तर…

टेलिव्हिजन वरील सर्वात वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉसकडे पाहिले जाते. बिग बॉस (Bigg Boss) या कार्यक्रमाची सर्वाधिक चर्चा रंगलेली असते.

याचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करतात. (Do you know about the personal life of Bigg Boss fame Apoorva Nemelekar?)

या कार्य्रक्रमात अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) चर्चेचा विषय ठरली आहे. बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अपूर्वा नेमळेकरच्या खऱ्या आयुष्याबाबत अनेक चर्चा रंगलेल्या दिसतात. मात्र तिचे खासगी आयुष्य खूप चर्चेत राहिले आहे.

झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत काम केले. या मालिकेमुळे ती घराघरात ओळखली जाऊ लागली.

या मालिकेत तिने शेवंता हे पात्र अगदी उत्तमरीत्या साकारले होते. अपूर्वा नेमळेकर बिग बॉसमध्ये अनेकदा तिच्या की खासगी आयुष्याबद्दल बोलली आहे.

तुम्हाला माहित आहे का? अपूर्वा नेमळेकरचा प्रेमविवाह झाला होता. काही महिन्यातच त्यांचा घटस्फोट झाला.

Leave a Comment