आपल्या मागे ऐवडी संपत्ती सोडून गेले विक्रम गोखले, आकडा जाणून व्हाल थक्क…

काही महिन्यांपासून मनोरंजन विश्वातून अनेक दुःखद बातम्या आपल्या समोर येत आहेत. अश्यात एका दिग्ग्ज कलाकाराचे निधन झाले आहे. मराठी इंडस्ट्रीमधील महान कलाकार म्हणून विक्रम गोखले यांना ओळखले जात होते.(After the death of actor  Vikram Gokhale, he left so much property to his daughters; You will be surprised to hear the number)

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले गेले होते. 6 नोव्हेंबर पासून ते रुग्णालयात मृत्यूला झुंज देत होते. परंतु काही दिवसांपासून त्यांच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरत होती. मात्र त्यावेळी त्यांनी प्रकृती चिंताजनक होती ना कि त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यांच्या जाण्याने सावत्र शोककाळ पसरला आहे.

विक्रम गोखले यांनी त्यांच्या अभिनयाने अनेकांच्या मानत घर केले होते. मराठी सोबत त्यांनी हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा असल्याचे लक्षात येते. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यांचा अभिनय बघितला तर लक्षात येते कि, अभिनयाची कला ही त्यांच्या रक्तातच होती. विक्रम गोखले हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे पुत्र होते.

विक्रम गोखले यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय पडद्यावरील पहिली महिला अभिनेत्री होत्या असे देखील म्हटले जात होते. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीमधील पहिली महिला बाळकलाकार म्हणून विक्रम गोखले यांची आजी, कमलाबाई गोखले यांनी काम  आहे.

तर विक्रम यांनी परवाना या चित्रपटामधून  हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम करायला सुरु केले होते. उडान या सुपरहिट 1989 ते 1991 सालीच्या शोमध्ये ती दिसले होती. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यात ‘हम दिल दे चुके सनम’, ‘भूल भुलैया’, ‘मिशन मंगल’, ‘दिल से’, ‘दे दना दान, हिचकी’ यांसारख्या हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपटामध्ये उत्कृष्ठ काम केलं आहे. अनुमती’ या मराठी चित्रपटासाठी 2013 मध्ये विक्रम यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला होता.

ते त्यांच्या यशाच्या शिखरावर गेले होते. परंतु या आधी त्यांना खूप हालाकीचे दिवस काढावे लागले होते. त्यांनी स्वतः  ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगितले होते. त्यावेळी ते म्हणले होते कि, त्यांनी खूप वाईट दिवस काढले आहात. मात्र त्यांच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी त्यांना खूप मदत केली होती.

त्यावेळी विक्रम गोखले म्हणाले होते कि, या इंडस्ट्रीत प्रवेश करताना मला खूप संघर्ष करावा लागला. मी आर्थिक संकटातून जात होतो आणि मुंबईमध्ये राहण्यासाठी घर शोधत होतो. अमिताभ बच्चन यांना याची माहिती मिळताच त्यांनी स्वत: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना पत्र लिहिले होते. ज्यामुळे विक्रम यांची मुंबईमध्ये राह्यची व्यवस्था झाली होती.

विक्रम यांच्या जीवनात एक काळ असा होता जेव्हा त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे इच्छा माराव्या लागत होत्या. परंतु आता त्यांचे दिवस अशे आहेत कि त्यांच्या कडे करोडोची संपत्ती आहे. विक्रम गोखले  पूण्यातील एक कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक आहेत. त्यांची एक  रिअल इस्टेटची कंपनी देखील होती. त्यांचे काम त्यांची पत्नी वृषाली गोखले पाहत होती.

परंतु गिरीवन या घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आल्यनानंतर विक्रम यांना त्यांची रिअल इस्टेटची कंपनी कायमची बंद केली होती. मात्र त्यांचे पुणे आणि मुंबईमध्ये अनेक फ्लॅट्स आहेत. त्याचसोबत त्यांच्या कडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्यात बीएमडब्ल्यू कारचा देखील समावेश आहे.

अभिनेता विक्रम गोखले यांनी त्यांच्या आयुष्यात अथांग संघर्षानंतर ही संपत्ती कामवाली आहे. परंतु विक्रम गोखले हे या जगात राहिले नाही. त्यामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण आहे. तर विक्रम यांना दोन मुली आहेत. निशा अडाव आणि नेहा गोखले असे त्यांच्या मुलींची नवे आहेत.

Leave a Comment