गौतमी पाटीलच्या ‘त्या’ वायरल विडिओ नंतर आणखी एक विडिओ आला समोर, बेडरूममध्ये…

महाराष्ट्राला सध्या जिच्या डान्सने वेड (Gautami Patil Video Viral)  लावलं आहे…सोशल मीडियावर जिच्या व्हिडीओची धूम असते अशी ही गौतमी पाटील (gautami patil new video) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

यापूर्वी तिच्या अश्लील डान्स असो किंवा तिच्यावर गुन्हा दाखल होणं असो…एका कार्यक्रमात तर राडाही झाला होता. पण यावेळी तिच्या एका न्यूड व्हिडीओमुळे (Video Viral on social media ) ती चर्चेत आली आहे.

राज्याचा कानाकोपऱ्यात तिच्या लावणीचा फड रंगतो. अशा एका कार्यक्रमादरम्यान कोणीतरी तिच्या कपडे बदलतानाचा व्हिडीओ (gautami patil news) काढला. एवढंच नाही तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही केला.

गौतमी प्रसिद्धीच्या झोतात आल्यामुळे बदनाम करण्यासाठी हा कट असल्याचा बोलं जातं आहे. सुंदरता आणि फॅशनसाठीही खूप प्रसिद्ध आहेत. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर तिचे हिट ठरलेले डान्स व्हिडीओ (Gautami Patil Dance Video) तुम्ही पाहिले आहेत का?

अचानक एक दिवस गौतमी पाटील स्टार झाली. सोशल मीडियापासून सर्वत्र फक्त तिचीच चर्चा…मुळीची धुळ्या गौतमी शिक्षण सोडून लावणी करायला लागली. चुकीचे हावभाव करुन लावणी करते म्हणून तिच्यावर टीका व्हायला लागली.

जेवढी टिकाकारांची संख्या जास्त तेवढंच मोठा तिचा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर तिच्या व्हिडीओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळतात.

गौतमीला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. अकलूज लावणी महोत्सवात तिने पहिल्यांदाच लावणी केली. त्यावेळी तिला 500 रुपये मिळाले होते. त्यानंतर गौतमी कधी पुणे तर कधी कोल्हापूर…

इथे तिचे लावणीचे फड रंगायला लागले. तिचे आज राज्याच्या कानाकोपऱ्यात कार्यक्रम होतात. आज तिला कार्यक्रमासाठी लाखो रुपये मिळतात. (gautami patil show price ) लावणी करताना अश्लील भाव करते म्हणून तिच्यावर चर्चा होते. पण काही असो सध्या तरी ती सोशल मीडियाची राणी आहे.

Leave a Comment