ब्रा न घालताच प्रमोशनला पोहोचली अभिनेत्री परिणीती चोप्रा; ड्रेस मधून दिसू लागले दोन्ही, पहा फोटो…

कलाकार त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांचा उत्तम लुक सादर करण्याचा प्रयत्न करत असतात. काही सेलिब्रटी खूप सुंदर दिसतात तर काहींना त्यांचे अतरंगी लुक अडचणीत आणतात. तर असाच काहीसा प्रकार बॉलिवूड अभिनेत्रीसोबत घडला आहे. (Actress Parineeti Chopra reached the promotion without wearing a bra video went viral)

परिणीती चोप्राचा असे या अभिनेत्रींचे नाव आहे. ही घटना २०१८ सालीची आहे. नमस्ते इंग्लंड या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री परिणीती चोप्रा  ब्रा न घालताच वन पीस परिधान करून आली होती. त्यावेळी ती उप्स मुमेंटची शिकार झाली होती. परंतु त्यावेळीच तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये परिणीती निळ्या रंगाचा टाइट ड्रेसमध्ये दिसत आहे. तर तिच्या या ड्रेसमध्ये तिचा फिगर स्पष्टपणे दिसत आहे. परिणीती पाहिलं तर लक्षात येते कि, तिने या ड्रेसमध्ये ब्रा घातली नाही. त्यामुळे आतमधले स्पष्ट दिसत आहे. परिणीतीच्या वागण्यावरून असे लक्षात येते कि ही गोष्टी तिला देखील चांगलीच माहिती आहे.

त्यानंतर मीडियाला पोज देण्यासाठी अर्जुन कपूर पुढे आल्याचे दिसत आहे. ते दोघे सुद्धा मीडियाला पोज देतात. परंतु अचानक अर्जुनाचा ओह माइ गॉड असा आवाज येत. त्यानंतर अभिनेत्री तिच्या छातीवर हात ठेऊन कॅमेरा समोरून निघून जाते.

परंतु अभिनेत्रीने ब्रा न घातल्यामुळे तिला उप्स मुमेंटचा शिकार व्हावे लागले होते. व्हिडिओ जर लक्ष देऊन पहिला तर लक्षत येते लुक चांगला करण्याच्या नादात अभिनेत्री उप्स मुमेंटला बळी पडली आहे.

तर या आधी सुद्धा अभिनेत्री परिणीती चोप्रा उप्स मुमेंटची शिकार व्हावे लागले होते. जबरिया जोड़ी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने एक ड्रेस घातला होता. त्यावेळी तिच्या ड्रेसची शिलाई निघाली होती. त्याचसोबत तिच्या ड्रेसचा खूप खोल असल्यामुळे संपूर्ण प्रमोशनदरम्यान ती तिचा ड्रेस अॅडजस्ट करत होती.

Leave a Comment