घाई घाईत ब्रा घालायची विसरली मलायका अरोरा, कॅमेरात कैद झाले सर्व काही…

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.  तिच्या वयाचा फक्त आकडा वाढत आहे. परंतु तिच्या वयाचा काही परिमाण तिच्या फिटनेसवर होत नसल्याचे दिसत आहे.
ती सतत तिच्या बोल्ड लूकसाठी ट्रॉल होत असते. तिचे अशे अनेक व्हिडिओआणि फोटोज  सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अश्याच काही फोटोमुळे ती ट्रॉल होत आहे.(Actress Malaika Arora goes braless for morning walk; Troll again.)

तिचा ब्रालेस लूक सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे तिला अनेक टिक्काचा सामना करावा लागत आहे. मॉर्निंग वॉक करण्यासाठी मलायका अरोरा बाहेर पडली होती. तिच्या मॉर्निंग वॉकच्या फोटोची खूप चर्चा रंगत आहे.

या फोटोमध्ये मालयकाने ट्रॅक सूट घातल्याचे फोटोजमध्ये दिसत आहे. मात्र तेव्हा तिच्या ब्रालेस लुक सगळ्यांचे लक्ष वेधत आहे. तर तिला ट्रॉल करत एका यूजरने कमेंट करत लिहतो कि, दोन-दोन मास्क घातले आहेत  एक ब्रा सुद्धा घातली पाहिजे होती.

मात्र अनेक चाहते मालयकाला ट्रॉल करत आहेत. तर अनेकजण तिला सपोर्ट करताना दिसत आहेत. फोटोसोबत मालयकाचा मॉर्निंग वॉकचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या कुत्र्यासोबत मॉर्निंग वॉकला गेल्याचे दिसत आहे. ४८ वर्षाची ही अभिनेत्री ब्रालेस लुकमध्ये  ग्रे कलरचा स्वेटशर्ट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.

मॉर्निंग वॉकला घर बाहेर पडताना मलायका अरोराने  चेहऱ्यावर दोन मास्क लावले आहेत. त्याचसोबत तिने या लूकवर गुलाबी चप्पल घातली आहे. या सगळ्यामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे तिचे ब्रालेस लुक. तिने तिच्या आरामदायक लूकसाठी ब्रालेस मॉर्निंग वॉकला जायचा निर्णय घेतला होता. तर अनेक लोक तिच्या या लूकला खूप वाईट बोलत आहेत.

Leave a Comment