अभिनेत्री आयेशा झुल्काने केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, सलमान खान अर्ध्या रात्री सेटवर…

अभिनेता सलमान खान(Salman Khan) याला बॉलिवूडमध्ये बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या स्टईलने बॉलिवूडसह इतर इंडस्ट्रीमध्ये देखील त्याच्या  खूप मोठा चाहता वर्ग तयार केलं आहे. अभिनयासोबत तो सामाजिक कार्यात देखील कार्यरत असल्या दिसते. सलमानचे स्वतःचे एक चॅरिटेबल फाऊंडेशन आहे.  त्याच्या फॉउंडेशनचे नाव बीइंग ह्युमन (Being Human Foundation)असे आहे. (Actress Ayesha Zulka made a shocking revelation; She said, Salman Khan is on the sets for half the night..)

अनेक लोकांना या फाऊंडेशनच्या माध्यमातून सलमानने विविध प्रकरारची मदत केली आहे. सलमानच्या स्टईल आणि अभिनयासोबतच तो त्याच्या सामाजिक कार्यासाठी देखील चर्चेत असतो. अनेक अभिनेत्रींनी सलमान खानसोबत त्यांच्या करियरला सुरुवात केली आहे. त्यात एक नाव अभिनेत्री आयशा झुल्का हिचे देखील आहे. सलमान खान बद्दलचा एक किस्सा अभिनेत्री आयशा झुल्काने एका मुलाखती दरम्यान सांगितली आहे.

नुकतीच एक मुलाखत दरम्यान आयेशा झुल्काने सलमानचा किस्सा शेअर केला आहे. हा किस्सा सांगत आयेशा सलमानचे कौतुक केल्याचे दिसत आहे. कौतुक करत ती म्हणली कि, सलमानचे मन खूप हळव आहे व तो गरजूंना मदत करणारा व्यक्ती आहे. इतकाच नाही तर आयेशा पुढे म्हणाली कि, सलमानसोबत काम करण्याचा तिचा अनिभव खूप छान होता. सलमान हा खूप चांगला माणूस आहे. सलमानचे मन इतकं चांगलं आहे कि, तो गरजूं लोकांना सतत मदत करत असतो. असे तिने या मुलखातीमध्ये सांगितलं.

सलमान विषयी आणखीन सांगत आयेशा म्हणाली, मी सलमानची खूप मोठी चाहती आहे. मला सलमान खूप आधीपासून आवडतो. त्यांच्या उत्तम अभिनया प्रमाणे त्याही पेक्षा कितीतरी पटीने तो  एक उत्तम व्यक्ती देखील आहे. यावेळी आयेशाने तिच्या आणि सलमानच्या चित्रीकरणादरम्यानचा देखील एक किस्सा शेअर कला होता.

किस्सा सांगत आयेशा म्हणते, जेव्हा चित्रपटाचे चित्रीकरण चालू होती तेव्हा सेटवर खूप जवान शिलख राहत होते. परंतु सलमानला ते अन्न फेकून द्येयला आवडत नव्हते. त्यामुळे तो गरजू लोकांना शोधून जे उरलेले जेवण नेऊन देत होता. परंतु कधी कधी शुटिंगमुळे घरी जाण्यासाठी खूप वेळ होत होता तरी देखील सलमान ते अन्न पॅक करून वाटेत गरजू लोकांना देत होता.

त्यांनी अनेक वेळा ते उरलेलं अन्न फूटपाथवर झोपलेल्या लोकांना देत होता.  सामाजिक भान असलेला असा सलमान व्यक्ती होता. त्यासोबतच सलमान हा एक उत्कृष्ट अभिनेता आहे यात तर काय शंकाच नाही. असे देखील आयशाने सांगितले.

‘खिलाडी’ आणि ‘जो जीता वही सिकंदर’ या सारख्या हिट चित्रपटांमध्ये आयशा झुल्का हिने काम केलं आहे.  नुकतंच तिने पुनरागमन प्राइम व्हिडिओच्या ‘हुश हुश्श’ या मालिकेत केलं आहे.

Leave a Comment