आई होऊन काही दिवसच झाले की अभिनेत्री नयनतारा वर कोसळला दुःखाचा डोंगर…

दक्षिण चित्रपटामधील अनेक अभिनेत्रींया खूप प्रसिद्ध आहेत. त्यातील अनेक अभिनेत्रींना सतत चर्चेत येत असतात. त्यातील एक नाव आहे लोकप्रय अभिनेत्री नयनतारा हिचे. ती नुकतेच तिच्या बाळाला जन्म दिला आहे.
तिने  दिग्दर्शक विघ्नेश याच्या सोबत लग्न केले आहे. मात्र या दोघांना लग्नाच्या चार महिन्यानंतरच आपत्य झाले आहे.(A mountain of grief fell on this actress who recently became a mother; Find out what happened)

त्यामुळे सगळे आश्चर्यात पडले आहेत. परंतु मिळालेल्या माहितीनुसार या दोघांनी त्यांच्या बाळांना जन्म सरोगसी माध्यमातून दिला आहे. त्यामुळे या दोघांना खूप ट्रोल केलं जात आहे. त्यांच्यावर टिक्का केल्या जात आहेत कि, फक्त लग्नाच्या चार महिन्यात त्यांनी कसे मूल जन्माला घातले. तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एस एस सुब्रमण्यम यांनी देखील या बाबतीची बोलले आहेत.

त्यामुळे अशी शक्यता आहे कि, हे दोघे खूप मोठ्या अडचणीत अडकणार आहेत. आजकाल मूल जन्माला घालण्यासाठी सरोगसी वापर करणाऱ्या लोकांचे प्रमाण खूप वाढल्याचे दिसत आहे.

यात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांची देखील नावे आहेत. त्यात प्रियांका चोप्रा, आमिर खान, शाहरुख खान यांचा समावेश आहे.  मात्र अशी शक्यता वर्तवली जात आहे कि, नयनतारा आणि विघ्नेश यांच्या सरोगसी बद्दल चौकशी होऊ शकते.

नुकतीच तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एम एस सुब्रमण्यम यांनी एका पत्रकार परिषदमध्ये उपस्तिथी लावली होती. त्यावेळी अनेक पत्रकारांकडून  एम एस सुब्रमण्यम यांना नयनतारा आणि विघ्नेश यांच्या सरोगसीबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. सरोगसी हा वादग्रस्त मुद्दा आहे,  यावर संशोधन करण्याची गरज असे सुब्रमण्यम यांचे म्हणे आहे.

पुढे सुब्रमण्यम म्हणाले कि,  त्यामुळे आता लवकरच नयनतारा आणि विघ्नेश यांच्या सरोगसी प्रकरणाची चौकशी होणार आहे. सरोगसी एक वादग्रस्त मुद्दा आहे. सरोगसीचा कायदा आहे कि, सरोगसीच्या माध्यमातून आपत्य जन्माला घालणारे लोक जर २१ वर्षापेक्षा जास्त असतील आणि ३६ वर्षापेक्षा कमी असतील तर ते सरोगसीसाठी पात्र आहेत. मात्र या संबंधित संशोधन होणे खूप गरजेचे आहे.

सुब्रमण्यम यांनी सांगितले आहे कि, लवकरच आता या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश वैद्यकीय सेवा संचनालयन देणार आहेत. त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे कि विघ्नेश आणि नयनतारा यांची देखील याबाबतीत चौकशी होणार आहे. ज्यामुळे त्यांना खूप अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

Leave a Comment