अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्यात घडली मन हादरून टाकणारी घटना; ऐकून बसले धक्का…

एव्हरग्रीन अभिनेते म्हणून अभिनेता अमिताभ बच्चन यांना सर्वत्र ओळखलं जाते. त्यांच्या उत्तम अभिनयामुळे त्यांनी अनेकांच्या मानत घर केलं आहे. एकी काळी अमिताभ बच्चन इतकंच नाव सर्वत्र चालते होते. आज देखील ते अनेक चित्रपटानंमध्ये दिसत असतात.

मात्र ते त्यांच्या सोशल मीडियावर सतत सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.  सोशल मीडियावरून ते सतत त्यांच्या जीवनातील अनेक  रंजक गोष्टी आणि घटना चाहत्यांसह शेअर करताना दिसत असतात. (A heart-wrenching incident took place in Amitabh Bachchan’s ‘Jalsa’ bungalow, all will Shocked to hear)

ते शेअर करत अमिताभ त्यांच्या चाहत्यांना कडून त्याविषयी सल्ले देखील घेताना दिसतात. परंतु अमिताभ बच्चन  यांच्या बंगल्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे त्यांच्या घरात खूप भीतीदायक वातावरण तयार झालं आहे.

जशी कारोनाची लागण चालू झाली होते तश्या कोरोना व्हायरसच्या बातम्या सर्वत्र येत होत्या. सगळ्यांच्या मानत भीती निर्मण झाली होती. त्यावेळी हा कोरोना व्हायरस वटवाघुळांच्या माध्यमातून पसरला आहे अशी बातमी येत होती. त्यामुळे देखील खूप लोक घाबरले होते. अश्या परिस्थितीत जर कोणाच्या घरात वटवाघुळ शिरलं आणि घरा बाहेर जात नसेल तर तुम्ही काय कराल? हा विचार करूनच अर्धे लोक घाबरले असतील.

मात्र अशी काहीशी घटना बादशाह अमिताभ बच्चन यांच्याबाबतीत घडली आहे. हा किस्सा फार जुना आहे देखील त्यांच्या वाढदिवसानिमीत्त त्यांचा हा किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. या घटनेची माहिती अमिताभ बच्चन यांनी ट्विटकरून दिली होती. यामध्ये त्यांनी लिहले होती कि, एक वटवाघुळ त्यांच्या जलसा बंगल्यामध्ये घुसले आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले होते.

ट्विट करत त्यांनी लिहले, ”बंधू आणि सज्जनांनो, आजची बातमी, ब्रेकिंग न्यूज, तुमचा विश्वास बसले का?, एक वटवाघुळ जलसाच्या तिसर्‍या मजल्यावरील माझ्या खोलीत घुसले आहे. भरपूर कष्टाने त्याला बाहेर काढलं आहे. कोरोना काय पाठलाग सोडत नाही. असे म्हणत त्यांनी ट्विट केलं आहे. हे  ट्वीट खूप जून आहे. मात्र  बीग बीं यांच्या बंगल्यावर हा किस्सा कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी घडला होता”.

सोशल मीडियावर अमिताभ बच्चन सतत सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते सतत त्यांच्या आयुष्यातील आणि करिअरमधील अनेक किस्से आणि घटना त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांच्या  सगळ्या पोस्ट त्यांच्या चाहत्यांना खूप आवडत असतात.

Leave a Comment