प्रसिद्ध अभिनेत्री दीपिकाने केला मोठा खुलासा; म्हणाली, ‘जर माझी आई असती तर आज मी…’

बॉलिवूडमडल्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनमध्ये दीपिका पादुकोणचे नाव घेतलं जात. दीपिकाने तिच्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली आहे. बॉलिवूड नाही तर दीपिकाचे नाव हॉलिवूडमध्ये देखील खूप गाजले आहे. दीपिका तिच्या कामामुळे सतत चर्चेत असते. परंतु गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रकृतीमुळे दीपिका चर्चेमध्ये आहे.

सध्या ती रुग्णालयामध्ये भरती आहे. तिला अस्वस्थ वाटत असल्यामुळे ती रुग्णालयामध्ये भरती झाली होती. परंतु प्रकृतीमध्ये सुधार दिसल्यानंतर डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला आहे.(Big reveal for famous actress Deepika’s fans; Deepika said, ‘If I had my mother, I would be here today)

याआधी देखील दीपिका पादुकोणची तब्यत बिघडली होती. चेन्नईमध्ये एका चित्रपटाच्या शुटींगवेळी तिला अचानक अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात भरती करावे  लागले होते. तिच्या हृदयांच्या ठोकयत अचानक वाड झाली होती. मात्र तिला ड्रिपेशन सारख्या आजाराचा देखील सामना करावा लागला होता. परंतु ती आणखीन एकदा मेंटल हेल्थवर बोलली आहे.

सध्या तमिळनाडू येथील तिरुवल्लूरमध्य दीपिका आहे. मेंटल हेल्थ फाउंडेशनच्या ‘लिव्ह लव्ह लाफ’ या कार्यक्रमाचा विस्तार मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने दीपिका करताना दिसत आहे.  दीपिका स्वतः एक डिप्रेशन या आजाराची रुग्ण राहील आहे. त्यामुळे तिला डिप्रेशनमध्ये असलेल्या लोकांना मानसिकदृष्ट्या मजबूत करायचे आहे. त्यामुळे तिने  मेंटल हेल्थ फाउंडेशनच्या रूपात  जागरूक करत आहे. या सगळ्यासाठी तिने स्वतःचे मेंटल हेल्थ फाउंडेशन उभं केलं आहे.

नुकतंच दिपीकाने एके मुलाखतीमध्ये तिच्या  मानसिक आरोग्याविषय सांगितलं आहे. त्यावेळी तिने सांगितले कि या परिस्थितीत आपल्या सोबत नेहमी एक काळजी घेणारा असावा कारण ती  व्यक्ती असेल तर आपण या सगळ्यातून लवकरात लावर बाहेर पडू शकतो. तेव्हा तिने सांगितलं कि, तिची  केयरगिवर तिची आई होती. पुढे ती म्हणली कि, जर तिची ही डिप्रेशनची लक्षणे तिच्या आईने ओळखली नसती तर तिच्या परिस्थितीत खूप भयानक झाली असते. त्याचा विचार देखील ती करू शकत नाही. असे देखील ति म्हणाली.

मेंटल हेल्थ बद्दल कुटुंबाच्या भुमिकेबद्दल दीपिकाला विचारले गेले तेव्हा तिने सांगितले कि, कुटुंबाच्या भीमीक यामध्ये खूप महत्वाचे काम करतात. तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्या परिस्थितीमध्ये तिची देखभाल करणाऱ्यांची भूमिका तिच्या आईची आणि बहीणीची राहिली. त्यामुळे तिची आई आणि बहीण देखील या मोहिमेमध्ये सहभागी आहेत.

पुढे सांगत दीपिका म्हणाली कि, काळजी घेणाऱ्याचे व्यक्तीचे आरोग्य हे आजारी व्यक्तीच्या मानसिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे असते.  जर दीपिकाच्या आईने आणि तिच्या  देखभाल करणाऱ्यांनी तिचे लक्षणे ओळखली नसती किंवा डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले नसते तर ती  आज कुठे असते हे तिलाच ठाऊक नसते.

Leave a Comment