धक्कादायक!! आई कुठे काय करते मालिकेमधील आप्पांसोबत घडली वाईट घटना, घ्या जाणून….

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते ही मालिका त्यांच्या सीन्समुळे खूप चर्चेत असते. मात्र ही मालिका लवकर संपणार असल्याचे सध्या चर्चा रंगात आहेत.  या मालिकेत भरपूर वेगवेगळ्या घटना घडताना दिसत आहेत.
जे बघण्याची इच्छा आता प्रेक्षकांच्यात नाही. त्यामुळे प्रेक्षक या मालिकेला कंटाळ्याचे दिसत आहे. (Know the bad incident that happened with Appa in the series Aai  Kuthe  Kya Karte)

मात्र अनेक लोकांकडून अशी मागणी होत आहे कि, प्रेक्षकांनी ही मालिका पाहणे थांबवण्यापूर्वी ही मालिका बंद कारवी. मधुराणी प्रभुलकर हिने आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अरुंधतीची भूमिका केली आहे. तर मिलिंद गवळी हे या मालिकेमध्ये अनिरुद्धची मलिका साकारत आहेत.

या मालिकेमधील अतिशय ग्लॅमरस असे पात्र संजनाचे आहे.  रुपाली भोसले हिने संजनाची भूमिका अतिशय उत्तम पद्दतीने साकारली आहे. तिच्या अभिनयामुळे तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

याआधी देखील  रूपाली भोसले ही अनेक मालिका चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे.  अभिनयासोबतच मॉडेलिंग क्षेत्रात क्षेत्रामध्ये रूपाली भोसलेचे नाव खूप प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर रूपाली सतत सक्रिय असल्याचे दिसते.

ती सतत तिच्या सोशल मीडियावर फोटज किंवा व्हिडिओज पोस्ट करताना दिसते. काही दिवसापासून रुपाली भोसले चर्चेत आहे आहे. तिचे चर्चेत यायचे कारण तिच्या बॉयफ्रेंड अनिकेत मगरे याच्यासोबत ब्रेक-अप असे आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या मालिकेतील अरुंधती हिची बहीण देखील अभिनेत्री आहे.

मिलिंद गवळी यांची आई कुठे काय करते या मालिकेमध्ये भूमिका देखील प्रचंड गाजत आहे. अतिशय उत्तम कलाकारांमध्ये मिलिंद गवळी यांचे नाव घेतले जाते. कांचन, ईशा, यश, गौरी, अभिषेक यांच्या पात्राला देखील प्रेक्षक खूप प्रेम देताना दिसत असतात. त्याचप्रमाणे या मालिकेमध्ये आप्पाची भूमिका देखील प्रचंड गाजली आहे.

अभिनेते किशोर महाबोले यांनी या मालिकेतील आप्पाची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर किशोर महाबोले खूप सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. त्यांच्या मुलाचे लग्न असल्याचे त्या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.  तर सध्या किशोर महाबोले यांच्या बद्दल आश्चर्यजनक बातमी समोर आली आहे.

आई कुठे काय करते या मालिकेचे शूटिंग चालू असताना किशोर महाबोले हे आजारी होते. तरी देखील ते काम करत होते. त्यामुळे त्यांचे खूप कौतुक देखील होत होते.  मिलिंद गवळी यांनी या विषयी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये मिलिंद यांनी लिहलं होते कि, अंगात टॅप असताना देखील किशोर महाबोले काम करत होते. त्यामुळे  या मालिकेच्या टीमला त्यांचे खूप कौतुक आहे.

मात्र काही दिवसांसाठी किशोर महाबोले उर्फ आप्पा यांनी या मालिकेमधून ब्रेक घेतला आहे. मालिका देखील आता खूप वेगळ्या दिशेने जतन दिसणार आहे. त्यामुळे किशोर महाबोले काही दिवस आराम करून पुन्हा मालिकेत दिसणार आहेत.

Leave a Comment