खाली पहा १५ अभिनेत्रींचे ब्लाउज न घालून काढलेले फोटो…

ज्या काळात एखादा रोमॅंटिक सीन देतानाही अभिनेत्रींवर मर्यादा होत्या. त्याकाळात ब्लाऊज न घालता एका अभिनेत्रीने सीन दिले होते. या अभिनेत्रीचं नाव आहे झीनत अमान (Zeenat Aman). 1978 साली आलेल्या सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटात झीनत अमानने केलेल्या बोल्ड आणि बिनधास्त अभिनयाची चांगलीच चर्चा झाली. 70 च्या दशकातील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून झिनत ओळखली जात होती. झिनत अमान यांच्या बोल्डनेससमोर बेशरम रंगही फिका दिसला असता.

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मंदाकिनी (Mandakini) राम तेरी गंगा मैली (Ram Teri Ganga Maili) या चित्रपटामुळे रातोरात स्टार बनली. पहिल्याच चित्रपटात ब्लाऊज न घालता दिलेल्या बोल्ड सीनमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. धबधब्याखाली चित्रित झालेलं ते गाणं त्या काळ सर्वात बोल्ड मानलं गेलं. 1985 मध्ये आलेल्या राम तेरी गंगा मैला या चित्रपटातील मंदाकिनीने केलेला अभिनय आजही प्रेश्रकांच्या लक्षात आहे.

बॉलीवूडमधील देसी गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) हॉलिवूडमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण एका फोटोशूटमुळे तीची चांगलीच चर्चा झाली होती. या फोटोशूटमध्ये तीने ब्लाऊज न घालता गोल्डन रंगाची साडी परिधान केली होती, प्रियंकाच्या या फोटोशूटने सोशलमीडियावर धुमाकून घातला होता.

बिग बॉस 9 या छोट्या पडद्यावरील मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेल्या गिजेल ठकराल (Gizele Thakral) या अभिनेत्रीने ‘राम तेरी गंगा मैली’  चित्रपटातल्या धबधब्याखालचा अभिनेत्री मंदाकिनीचा सीन कॉपी केला होता. गिजेलने हे फोटो सोशल मिडियावर शेअर केले. पण लोकांनी तिला चांगलच ट्रोल केलं होतं.

बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai Bachchan) देखील एका चित्रपटात ब्लाऊज न घालता भूमिका साकारली होती. 2003 मध्ये प्रदर्शित झालेला ‘चोखेर बाली’ या बंगाली चित्रपटामध्ये ती बिना ब्लाऊज साडीमध्ये दिसली होती. या चित्रपटामध्ये ऐश्वर्याने एका विधवेची भूमिका साकारली होती.

बॉलिवूडमध्ये निवडक पण हटके भूमिका साकारणाऱ्या काही मोजक्या कलाकारांमध्ये अभिनेत्री राधिका आपटेचं (Radhika Apte) नाव घेतलं जातं. अनेक चित्रपट आणि ओटीटीवरील मालिकांमध्ये तीने आव्हानात्मक  भूमिका साकारल्या आहेत. रिल आणि रिअल लाईफमध्येही राधिका हॉट आणि बोल्ड आहे. एका वेबसीरिजमध्ये तीने केवळ साडीत सीन दिला होता.

अभिनेत्री सौंदर्या शर्माचे (Soundarya Sharma) काही बोल्ड फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाले होते. ज्यामध्ये तीने ब्लाऊट न घालता केवळ साडीत फोटोशुट केलं होतं. कोरोनाच्या काळामध्ये तीने हे फोटोशुट केलं होतं. ज्यामुळे ती खूपच चर्चेमध्ये आली होती.

Leave a Comment