गौतमी पाटीलचा चेंजिंग रूममधील व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे? एकदा पाहाच…

सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून डान्सर गौतमी पाटील ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौतमी पाटीलच्या चेंजिंग रुममध्ये एक व्हिडीओ. Gautami Patil Viral Video Link

तयार करण्यात आला आणि तो व्हिडीओ जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला असल्यामुळे सोशल मीडियावर देखील वातावरण चांगलंच तापलं आहे.

गौतमी पाटीलचा व्हिडीओ शेअर करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे. व्हायरल व्हीडिओ पुण्यामधील

असून शेअर करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी  आता पोलीसदेखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

पुण्यामधील कार्यक्रमावेळी गौतमीसोबत हा घाणेरडा प्रकार प्रकार घडला आहे, याप्रकरणी पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून पुणे पोलीस अधिकाधिक तपास करत आहेत.

दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी गंभीरपणे दखल घेण्यात आली आहे. तसेच, सायबर गुन्हे रोखण्याकरता कृती कार्यक्रम जाहीर करा, याबाबतची माहिती त्यानी ट्विटवरवर दिली आहे.

Leave a Comment