चॅलेंज!! या फोटोतील लपलेले २ वाघ शोधा; फोटो ZOOM पाहिला तर मिळेल उत्तर…

सोशल मीडियावर सतत कोणते ना कोणते फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होत असतात. नेटकरी त्यांच्या मनोरंजनासाठी ते पझल आणि कोडी सोडवत असतात. अशीच कोडी सतत व्हायरल होत असतात. असाच एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये लपलेल्या २ वाघांना शोधण्याचे चॅलेंज दिल आहे. (Find the hidden 2 tigers in this photo)

सोशल मीडियामुळे नेटकरी खूप स्वस्थ होताना दिसत आहेत. सतत ते त्यांच्या मनोरंजनासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. त्याचसाठी ते  कोडी आणि  पझल  सोडवत असतात. सध्या असाच  एक चॅलेंज असणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. या फोटोमध्ये लपलेले २ वाघ शोधून दाखवायची आहेत.

१०० पैकी फक्त १ नेटकरी या कोडी फोटोतील वाघ शोधण्यात यशस्वी झाला आहे. जर तुम्ही खरोखर हुशार असाल तर या कोडे फोटोमध्ये दोन वाघ शोधा. या फोटोमध्ये दिसत आहे कि तिथे झाडीआणि पाण्याचा छोटा तलाव आहे. यामध्येच ते २ वाघ दडले आहेत.

त्यांना शोधण्यासाठी तुम्हाला तुमच्या तीक्ष्ण नजरेचा वापर करावं लगणरा आहे. मात्र तुमच्या अथांग प्रयत्नानंतर देखील तुम्हला वाघ सापडले नसतील. तर चिंता करू नका आह्मी तुम्हला मदत करू. या कोडे फोटोमध्ये वाघ शोधणे खरोखरच अवघड काम आहे. यासाठी मनाची एकाग्रता, सूक्ष्म दृष्टी आणि निरीक्षण करण्याची क्षमता आवश्यक आहे.

मात्र ज्या लोकांना या फोटोमधील लपलेले वाघ प्रयत्न करून देखील सापडले नाहीत. त्यांच्यासाठी आह्मी खाली फोटोमध्ये लाल रंगाचा वर्तुळ करून दाखवली आहेत. ते तुम्ही पाहू शकता.

Leave a Comment