लाखात एक तमन्नाच्या या २ फोटोमधील ५ फरक ओळखू शकतो, फोटो Zoom करा उत्तर मिळेल…

सोशल मीडियावर सतत मजेदार कोडी व्हायरल होत असतात. अशा एक अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. ज्या मधील ५ फरक ओळखून दाखवायची आहेत. (Identify 5 differences between these 2 photos of actress Tamannaah;)

पूर्वी प्रत्येक घरापर्यंत  इंटरनेट, कॉप्म्युटर,स्मार्ट मोबाईल सोशल मीडिया उपकरणे पोहचली नव्हती. त्यावेळी अनेक कुटुंब एकत्र येऊन पेपरमध्ये आलेली शब्द कोडी खेळत असत. परंतु आता हे जग केवळ सोशल मेडियावरवर अवलंबून राहील आहे. त्यामुळे आता सर्वांच्या घरी मोबाइल, इनरनेट, कॉम्प्युटर पहिला मिळतात.

सोशल मीडियावर  रिकाम्या वेळात नेटकरी अनेक कोडी सोडवत असतात. कुटुंबातील प्रत्येक सदस्य सोशल मीडिया टूल्स वापरण्यात व्यस्त आहे. त्यामुळे आता कुटुंबातील सदस्य, मित्र-मैत्रिणी पूर्वीप्रमाणेच गायब होताना दिसत आहे. मात्र या सोशल मीडियाच्या युगात बदलत्या काळानुसार अनेक पझल गेम्सने शब्द कोडींची जागा घेतली आहे.

सोशल मीडियाच्या या जगात सगळीच व्यस्त आहेत. त्यामुळे नेटिझन्स पझलचे फोटो सोशल मीडियावर एकमेकांना पाठून कोडे सोडवण्यासाठी आव्हान देतात. असाच एक पझल फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो बाहुबली मधील तमन्नाचा आहे. या फोटोमधील अभिनेत्रीमधले ५ फरक ओळखून दाखवायचे आहेत.

तमन्ना भाटियाच्या २ समान फोटोंमधील ५ फरक शोधण्याचे काम करणाऱ्या अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हे आव्हान स्वीकारले आहे. परंतु ते कोडे दिसते तेवढे सोपे नाही. हे कोडे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

१०० पैकी फक्त १ बुद्धिमान लोक या कोडे फोटोमधील ५ फरक ओळखण्यात यशस्वी होतात. तुम्ही या कठीण कोडे फोटोमध्ये ५ फरक शोधण्याचा प्रयत्न करू शकता. या २ समान कोडे फोटोंमधील ५ फरक यशस्वीरित्या शोधण्यासाठी या कोडे फोटोसाठी ५ फरक शोधणे, प्रचंड मानसिक एकाग्रता, तीव्र दृष्टी आणि अथांग निरीक्षण शक्ती वापरणे आवश्यक आहे.

मात्र तरी देखील या फोटोमधील फरक ओळखता येत नसेल. तर काळजी करू नका. आह्मी तुमची मदत करू. २ सामान कोडे फोटोमधला फरक तमन्नाच्या कपाळावरची टिकली. आणखी एक फरक कानातल्यांमध्ये आहे. तिसरा फरक म्हणजे ओठांवरच्या लिपस्टिकमध्ये. चौथा फरक नेकलेसमध्ये आहे. पाचवा फरक तमन्ना ने परिधान केलेल्या बहुबंधात आहे.

Leave a Comment