बेवफा सनम चित्रपटातील या अभिनेत्री अवस्था पाहून व्हाल थक्क; फोटो झाले तुफान व्हायरल…

90 च्या दशकातील अनेक चित्रपट बॉलीवूड इंडस्ट्रीत प्रसिद्ध आणि लोकप्रिय होते. त्यातील अभिनेते आणि अभिनेत्रींचे अनेक चाहते होते. अशीच एक अभिनेत्री चित्रपट विश्वासातून गायब झाली आहे. या अभिनेत्रीबद्दल आज आपण जाऊन घेणार आहोत. (Bewafa Sanam fame actress Shilpa Shirodkar says goodbye to film industry;)

बेवफा सनम हा हिंदी चित्रपट खूप प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटाने सर्वाना वेड लावले होते. तसेच यातील कलाकार रातोरात प्रसिद्ध झाले होते. अशीच रातोरात अभिनेत्री शिल्पा शिरोडकर लोकप्रिय झाली होती. मात्र ही अभिनेत्री आता इंडस्ट्रीमधून गायब झाली आहे.

शिल्पा शिरोडकरने बेवफा सनम या चित्रपटामधून लोकप्रिय झाली होती. मात्र काही काळातच ही अभिनेत्री या चित्रपटसृष्टीमधून गायब झाली होती.  या चित्रपटमधील तिची भूमिका खूपच प्रसिद्ध झाली होती. या चित्रपटानंतर अभिनेत्रीने काही चित्रपटानंमध्ये सुद्धा काम केलं होत. मात्र त्या चित्रपटानंमधून अभिनेत्रीला हवी तशी प्रसिद्ध मिळली नाही. यानंतरच तिने बॉलीवुड इंडस्ट्रीला रामराम ठोकला.

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने ९० च्या दशकात अमिताभ बच्चनपासून गोविंदापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. मात्र या अभिनेत्रीला चित्रपटात काम करण्यासाठी खूप वाट बघावी लागत होती. त्यामुळे तिने  चित्रपट इंडस्ट्री पासून लांब जाण्याचा निर्णय घेतला होता.

झिरो फिगर अभिनेत्री म्हणुन शिल्पा शिरोडकरला ओळखले जात होते. तसेच तिच्या सुंदरतेची देखील तिला ओळखले जात होते. भ्रष्टाचार या हिंदी चित्रपटामधून अभिनेत्री बॉलीवूड मध्ये पदार्पण केल आहे. परंतु अभिनेत्री बेवफा सनम या चित्रपटामुळे प्रसिद्ध झाली होती. हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला होता.

अभिनेत्रीने बेवफा सनम या चित्रपटामध्ये तिच्या प्रियकराला धोका दिला होता. ज्यामुळे तिची भूमिका खूपच गाजली होती. रातोरात अभिनेत्री शिल्पा शिरोडकर लोकप्रिय झाली होती. मात्र या चित्रपटानंतर तिला हवी तशी प्रगती न मिळाल्यामुळे तिने इंडस्ट्री पासून लांब जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या अभिनेत्रीमध्ये आता इतका बदल झाला आहे कि, तिला ओळखणं देखील कठीण झालं आहे.

शिल्पा शिरोडकरने ९० च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले. या अभिनेत्रीने अभिताभ बच्चन पासून गोविंदा पर्यंत अनेक उत्कृष्ट कलाकारांसोबत काम केलं आहे. मात्र तरी देखील तिचे भविष्य घडलं नाही. ज्यामुळे तिची काम करण्याची इच्छा देखील कमी झाली होती. त्यामुळे तिने पुढे जाऊन इंडस्ट्रीपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला होता.

आता या अभिनेत्रीमध्ये खूप बदल झाला आहे. तिच्यात झालेल्या बद्दलामुळे  तिला ओळखणं देखील कठीण झालं आहे. भ्रष्टाचार या चित्रपटाद्वारे तिने इंडस्ट्रीमध्ये पाहिलं पाऊल ठेवलं होत. तिच्या आई आणि आजीनेही चित्रपटांमध्ये काम केले आहे.

शिल्पा शिरोडकरची आई गंगूबाई यांनीही चित्रपटांमध्ये स्वत:चे नाव कमावले आहे. त्यामुळे ही झगमगती दुनिया अभिनेत्रीसाठी नवीन नव्हती. शिल्पा शिरोडकरच्या आईने हिंदीसह तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये खूप काम केले आहे. त्यामुळे त्यांना एक खास ओळख आहे. शिल्पा शिरोडकर आता ५० वर्षांची झाली आहे.

Leave a Comment