खाली पहा, सध्या अशी दिसते ‘मेने प्यार किया’ मधील अभिनेत्री भाग्यश्री…

बॉलिवूडच्या सुपरस्टारमधील यादीत अभिनेता सलमान खान याचे नाव येते. त्याने त्याच्या अभिनयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच त्याने अनेक अभिनेत्रीनंसोबत अभिनय केला आहे. अश्या एका अभिनेत्री बदल आज आपण जाणून घेणार आहोत. (Actress Bhagyashree of Maine Pyaar Kiya fame looks very different now; photos went viral)

९० व्या दशकामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीत सलमानने पदार्पण केलं होत. मात्र त्याचे चित्रपट हवे तसे प्रसिद्ध होत नव्हते. मात्र एका बॉलिवूड अभिनेत्रीने त्याच्यासोबत काम केल्यानंतर त्याचे नशीब पालटले होते. मात्र ती अभिनेत्री आता गायब झाली आहे. आज ती सुंदर नाही असे नाही. आजही ती अनेक सुंदर अभिनेत्रींना मात देते.

अभिनेत्री भाग्यश्री ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने “मैने प्यार किया” या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं होत. तिचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने तिला नवीन ओळख निर्माण  करून देण्यास मदत केली होती.  भाग्यश्रीने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने मोठा चाहता वर्ग तयार केला होता.

मात्र ही अभिनेत्री आता बॉलिवूड पासून दुरावली आहे. आज देखील ही अभिनेत्री तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या आणि तिच्या चात्यांच्या मानत घर करून आहे. भाग्यश्री आता ४९ वर्षांची झाली असली तरी तिच्या सौंदर्यात काडीमात्र फरक पडलेला दिसत नाही.

भाग्यश्रीचा मैने प्यार किया हा पहिला चित्रपट खूपच लोकप्रिय आणि हिट झाला होता. यानंतर अभिनेत्री या जगमगत्या दुनियेपासून लांब गेली होती. 2003 मध्ये अभिनेत्रीने पुन्हा चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तिच्या नशिबापुढे तिला जात आल नाही. त्यामुळे ही अभिनेत्री आता तिचे सर्वसाधारण आयुष्य जगत आहे. यानंतर भाग्यश्रीचे लग्न झाले आणि ती पूर्णपणे या सुर्ष्टीपासून लांब गेली.

तसेच बॉलिवूडमध्ये अशे अनेक कलाकार आहेत. जे त्याच्या आयुष्याबद्दल सतत काही ना काही सोशल मीडियावर टाकत असतात. असच काहीस अभिनेत्रीने  देखील केलं आहे. ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे फोटो पाहून आज देखील असे वाटते तिच्या सौंदर्यात कोणताच फरक पडला नाही.  ४९ वर्षे पूर्ण झालं असलं तरी अभिनेत्री खूप सुंदर दिसते.

भाग्यश्रीच्या लग्नानंतर तिला दोन मुल झाली आहेत. ती मुलं अगदी भाग्यश्री सारख्या सुंदर दिसतात. एक मुलगा आणि एक मुलगी असे भाग्यश्री मुलं आहेत. तिचा २३ वर्षीय मुलाचे नाव अभिमन्यू  आहे. तर तिला एक २१ वर्षांची मुलगी सुद्धा आहे. तिचे नाव अवंतिका असे आहे.

अवंतिका देखील तिच्या आई प्रमाणेच खूप सुंदर आहे. तर तिच्या मुलीला देखील तिचे कॅरिअर चित्रपटांमध्ये करायचे आहे. अलीकडच्या दिवसांमध्ये अभिनेत्री भाग्यश्री तिचे आयुष्य जगताना दिसत आहे. आहेत. ती तिचे फिरायला गेलेले अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करते.

Leave a Comment