पॅन्ट न घालताच मुलाला शाळेत नेहायला आली हि प्रसिद्ध अभिनेता, फोटो बघून व्हाल थक्क…

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा (Shilpa Shetty Kundra) तिच्या प्रत्येक स्टाईलने लोकांची मने लुटते. अभिनेत्रीचा स्टायलिंग सेन्स इतका अप्रतिम आहे, ज्यासमोर तरुणीही फिक्या पडतात.(Bollywood actress Shilpa Shetty is facing trolling.)

शिल्पा शेट्टी तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. तिचे चाहते तिचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात, पण पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या जुन्या फोटोमुळे शिल्पाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

व्हायरल होणारा फोटो पाहून नेटकरी तिची खिल्ली उडवत आहेत. फोटो पाहून असं वाटतं आहे की,शिल्पाने कुर्ता घातला आहे. मात्र ती पायजामा घालायचा विसरली आहे. त्यामुळे नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

”पायजामा घालायला विसरली की काय” अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. दरम्यान शिल्पा शेट्टी लग्नानंतर संसारात रमली आहे. शिल्पाने सिनेमातून ब्रेक घेतला आहे. मात्र आजही तिची लोकप्रियता प्रचंड आहे.

विविध रिअॅलिटी शोमध्ये शिल्पा दिसते. फिटनेसमुळे शिल्पा कायम चर्चेत असते. शिल्पा तिच्या आदाने चाहत्यांना वेड लावत असते. अनेक इव्हेंट्स मध्ये शिल्पा दिसते. बॉलिवूडची एक यशस्वी अभिनेत्री म्हणून शिल्पाकडे पाहिलं जात.

स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर काळासोबत बदलावे लागेल हे लक्षात घेऊन शिल्पा शेट्टीने मोठ्या मेहनतीने स्वत:ला बदलले आहे. नित्यनियमाने ती योगा करत असते. शिल्पा तिच्या फिटनेससाठी खूप मेहनत घेते असते.

Leave a Comment