दंगल चित्रपटामधील बबिता आठवते का? अभिनेत्रीच बदलेल रूप पाहून चाहत्यांना बसला धक्का…

अमीर खानचा दंगल हा चित्रपट खूप प्रसिद्ध झाला होता. यातील सगळे कलाकार खूप प्रसिद्ध झाले होते. यातील छोट्या बबिताची भूकीका साकारणारी बालकलाकार देखील खूप प्रसिद्ध झाली होती. (Actress Suhani Bhatnagar who played Babita role in Dangal movie look very glamorous)

दंगल या चित्रपटामध्ये अभिनेत्री सुहानी भटनागर हिने छोट्या बाबतीचे पात्र साकारलं होत. मात्र ही छोटी अभिनेत्री आता खूप मोठी झाली आहे. त्यासोबतती आता खूपच ग्लॅमरस दिसू लागली आहे. तिचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

सुहानीचे फोटो पाहून विश्वास बसणार नाही कि, दंगल चित्रपटामध्ये छोट्या बबिताची भूमिका तिने साकारली होती. तिचे अनेक चाहते तिचे फोटो पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. कारण लहान सुहानी ही खूप मोठी झाली आहे. त्यामुळे तिला ओळखणं देखील खूप कठीण झालं आहे.

ती आता खूप हॉट आणि बोल्ड दिसत आहे. त्यामुळे तिला पाहून सगळे खूप हैराण झाले आहेत. सुहानीने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती खूपच वेगळी आणि  सुंदर दिसत आहे.

दंगल या चित्रपटामधून २०१६ साली सुहानीने चित्रपटनामध्ये पदार्पण केलं होत. तिच्या दंगल या चित्रपटतिला भूमिकेचं फार कौतुक झाले होते.

अनेक जण तिने केलेल्या अभिनयाचे खूप प्रशंसा करत होते. तर अनेक जण तिची चित्रपटातील कुस्ती पाहून थक्क झाले होते.

दंगल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली होती. हा चित्रपट कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या मुली गीता आणि बबिता फोगट यांच्यावर आधारित होता. या चित्रपटाची निर्मिती अमीर खानने केली होती. तर या चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी केले होते.

Leave a Comment