साउथ मधील या टकल्या खलनायकाची बायको दिसते खूपच सुंदर, बड्या अभिनेत्रींना देते टक्कर पहा फोटो…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन लेखामध्ये मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत साऊथ मधील एका खलनायका बद्दल आणि त्याच्या पत्नी बद्दल. मित्रांनो सध्या च्या काळात हिंदी चित्रपटा पेक्षा साऊथ चे चित्रपट अधिक पहिले आणि पसंत केले जात आहेत.

मित्रांनो साऊथ चित्रपटामधील स्टोरी आणि फाईट सिन हे एकदम खरोखर वाटत. साऊथ चित्रपटा मधील हिरो सुद्धा आपली भूमिका एकदम भारी साकारतो. त्या मुळे साऊथ चित्रपट भारतामध्ये जास्त पहिले जातात.

आपल्या भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये जसे एक हिरो सिनेमा पूर्ण करतो त्याच प्रमाणे तो चित्रपट एका खलनायका शिवाय अपूर्ण आहे. कारण कोणत्या हि चित्रपटामध्ये एक ख- तर- नाक खलनायक किंवा विनोदी खल- नायक हा चित्रपट हिट करून टाकतो. हिरो सारखेच खल – नायक याला सुद्धा तेवढेच महत्व दिले जाते. आणि ज्या चित्रपटा मध्ये खल नायक नसेल असे चित्रपट जास्त पसंत केले जात नाहीत. आणि खल नायक शिवाय चित्रपट अपूर्ण राहतो.

मित्रांनो साऊथ चित्रपटाला सध्या कमालीची पसंती मिळत आहे. आधीच्या काळी हे चित्रपट हिंदी भाषेमध्ये डब होत नव्हते म्हणून जास्त लोक साऊथ चित्रपट पाहत नव्हते पण आता असे नाही साऊथ च्या जर त्या हिरो ला अंडी खल नायकाला आता पुर्नभरत देश ओळखत आहे.

मित्रांनो तुम्ही सारखे साऊथ च्या चित्रपटामध्ये एका टकल्या खल नायकाला पहिले असेलच काही चित्रपटामध्ये याने एकदम विनोदी खल नायकाची भूमिका साकारली आहे आणि काही चित्रपटा मध्ये याने खतर नाक खल नायकाची भूमिका साकारली आहे.

तुम्हाला आम्ही सांगतो कि या टकल्या खल नायकाचे नाव मोटा राजेंद्र आहे. मोटा राजेंद्र ची एक्टिंग आणि रोल प्रेक्षकांना खूप आवडतो. मोटा राजेंद्र यांनी तब्बल ५०० पेक्षा जास्त साऊथ चित्रपटामध्ये खल नायकाची भूमिका साकारली आहे. त्यांचे साऊथ मध्ये करोडो चाहते आहेत. मोटा राजेंद्र हे हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा छोटे मोठे रोल करताना दिसून आले आहेत. परंतु आज आम्ही मोटा राजेंद्र बद्दल आपल्याला न सांगता त्यांच्या पत्नी बद्दल आपल्याला सांगणार आहोत.

मित्रांनो मोटा राजेंद्र ची पत्नी दिसायला खूपच सुंदर आहे. त्यांच्या पत्नी बरोबर चे जास्त फोटो आपल्याला बघायला मिळत नाही. साऊथ चा हा खल नायक आणि त्याची पत्नी थोड्या काळा पूर्वी त्यांच्या जोडीचा फोटो सोशल मीडिया वर खूप वायरल झाला होता.

त्या फोटो मध्ये मोटा राजेंद्र आणि त्यांची पत्नी दिसत आहे. आणि या फोटो मध्ये मोटा राजेंद्र यांची पत्नी हि खूपच सुंदर दिसत आहे. ती बड्या बड्या अभिनेत्रींना सुद्धा दिसण्यात टक्कर देते.

जर या साऊथ चा खल नायक मोटा राजेंद्र यांची पत्नी जर चित्रपटा मध्ये सक्रिय असली असती तर आज तिची वेगळी ओळख निर्माण झाली असती आणि तिचे सुद्धा करोडो चाहते असले असते. मोटा राजेंद्र यांच्या पत्नी चे नाव नलिनी आहे. मोटा राजेंद्र बरोबर नलिनी चे लग्न ऑक्टबंर २०१७मध्ये झाले आहे सध्या ते ७१ वर्षाचे आहेत. त्याच्या पुढील वाटचालीस आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा.

आपल्याला लेख कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद! खालील फेसबुक पेज जरूर लाईक करा.

Leave a Comment