धक्कादायक!! या बॉलिवूड अभिनेत्रीला तिच्या बॉयफ्रेंडकाढून जीव घेणी मारहाण; प्रकरण ऐकून व्हाल थक्क…

श्रद्धा वालकर प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरून टाकले होते. मात्र या प्रकरणानंतर अनेक अशेच किस्से समोर येत आहेत. सध्या बॉलिवूडमधून अशीच धक्कादायक घटना समोर येत आहे. ‘स्त्री’ फेम अभिनेत्री फ्लोरा सैनी बद्दल बातमी समजली आहे. (Bollywood Actress Flora Saini boyfriend once beaten her brutally)

स्त्री फेम अभिनेत्री फ्लोरा सैनी आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंड बद्दल एक धक्कादायक घटना बॉलिवूडमध्ये समजली आहे. ‘स्त्री’ या हिंदी चित्रपटामध्ये या अभिनेत्रीने उत्तम अभिनय केला होता. परंतु तिच्या पास्ट रिलेशनशिपमूळे तिला खूप समस्यांचा सामना करावा लागला होता. तिच्या बद्दल झालेल्या वाईट घटने बद्दल फ्लोराने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

मुलाखती दरम्यान फ्लोराने सांगितलं कि, ती मुंबईमध्ये तिच्या आई सोबत राहत होती. परंतु त्यावेळी फ्लोराने तिच्या बॉयफ्रेंडसाठी घर सोडलं होत. कारण त्याची इच्छा होती कि, फ्लोराने त्याच्या वर असणारं प्रेम सिद्ध करून दाखवावं. त्यावेळी फ्लोराने कोणाचं ऐकलं नाही अगदी तिच्या आईचे सुद्धा आणि तिने त्याच्या साठी घर सोडलं होते. असे फ्लोरा मुलाखतीमध्ये सांगितलं होत.

पुढे फ्लोरा सांगत म्हणाली कि, सुरुवातीला तिच्या बॉयफ्रेंडने तिला आणि तिच्या आई- वडिलांना त्याचा चांगुलपणा दाखवून भुरळ पडली होती. खूप सहजरित्या तिच्या बॉयफ्रेंडने सगळ्यांना जाळ्यात अडकवलं होतं. त्यानंतर थोड्यादिवसात फ्लोराने त्याच्यासाठी घर सोडलं होत. मात्र काही दिवसांमध्ये फ्लोराच्या प्रियकराने मारहाण करायला सुरुवात केली.

श्रद्धा वालकरसोबत सुद्धा असाच प्रकार घडला आणि तिच्या सोबत सुद्धा असे फ्लोरा म्हणाली. असे सांगत ती म्हणली कि आणखी ती त्या मानसिकते मधून बाहेर आली नाही. पुढे फ्लोरा सांगत होती कि, त्याने एका आठवड्याभरातच मारहाणीस सुरुवात केली परंतु तो अचानक का बद्दल हे तिला कळत नव्हते. तिच्या प्रियकर फ्लोरासह तिच्या आई- वडिलांना सुद्धा मारण्याची धमकी देत होता.

मात्र फ्लोरा परिस्थितीपुढे हतबल झाली होती. तिला अश्या नात्यात अडकली होती कि, तीला त्यातून निगता देखील येत नव्हते. फ्लोराचा प्रियकर रोज तिला मारहाण करत असे. परंतु एक दिवस तर हद्दच झाली, फ्लोराच्या प्रियकराने तिला बेदम मारलं होते. त्या मारामध्ये फ्लोराचा जबडा तुटला होता. यानंतर तो स्वत:च्याच वडिलांचा फोटो हातात घेऊन त्यांची शपथ घेत म्हणाली कि, आज मी तुला संपवणार आहे.

यानंतर फ्लोरा खूप घाबरली होती आणि तिला तिच्या आईची वाक्य आठवू लागली. फ्लोराची आई म्हणली होती कि, “जेव्हा पळ काढायचाय तेव्हा निघ. अंगावर कपडे आहेत की नाही याचा विचारही करु नकोस, पैसे आहेत की नाहीत हे मनात आणू नको , फक्त तिथून पळ”. आईचे हे शब्ध आठवतच फ्लोराने तिथून पाल काढला होता.

त्यानंतर फ्लोराने  दुसऱ्यादिवशी आई वडिलांसोबत पोलीस स्टेशन गाठलं आणि तिच्या बॉयफ्रेंड विरोधात तक्रार दाखल केली. परंतु तिथे देखील फ्लोराला काही अडचणींना सामोरी जावे लागले होते.

यानंतर फ्लोराने तिच्या प्रसंगामधून अनेक मुलींना संदेश दिला की, मुलींनी नकारात्मक संबंध लवकर ओळखले पाहिजेत. कारण ही नाती मुलींना मित्र आणि कुटुंबापासून दूर ठेवतात. तसेच या नात्यामध्ये तुमची निंदा करून स्वाभिमान पायदळी तुडवला जातो. असे म्हणते फ्लोराने इच्छा व्यक्त करत म्हणाली  कि, हा असा भयानक प्रसंग कोणावरच ओढावू नये.

Leave a Comment