सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेमधील माईचे खऱ्या आयुष्यातील पतीला पाहिलं आहे का? आहेत प्रसिद्ध….

छोट्या पाड्यावर अनेक मालिका गाजताना दिसत आहेत. अश्यातच आता सुख म्हणजे नक्की काय ही मालिका खूप प्रसिद्ध झाली आहे. या मालिकेने मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. तसेच या मालिकेमध्ये अनेक चडउत्तरांमुळे ही मालिका प्रसिद्ध होताना दिसत आहे. (Have you seen varsha usgaonkar Mai’s real-life husband in the serial Sukh Ishi Nakki Kya Haasat? are famous…)

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत अनेक कलाकार काम करताना दिसत आहे. मालिके प्रमाणे यातील अनेक कलाकार लोकप्रिय झाले आहेत. शिर्के पाटील यांच्या घरावर ही मालिका आधारित आहे.

या मालिकेमध्ये गौरी आणि जयदीप यांच्या भूमिकेला खुप प्रेम मिळत आहे. प्रेक्षक यांच्या मुळे ही मालिका मन लावून बघत आहेत. यांच्या पत्रासोबत माईची भूमिका देखील प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. अभिनेत्री वर्षा उसगावकर  यांनी या मालिकेमधील माईची भूमिका साकारली आहे.

अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी ८० आणि ९० च्या दक्षकात प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाने आणि सौयदर्याने वेड केलं होत. मराठी सोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटामध्ये त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. तसेच त्यांनी अनेक प्रसिद्ध आणि दिग्ग्ज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्यात सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे अश्या दिग्ग्ज अभिनेत्यांची नावे  आहेत.  त्यांनी त्याकाळी प्रचंड यश मिळवलं आहे.

परंतु आता त्यांचे वय झाले आहे. त्यामुळे त्यांना चित्रपटामध्ये मुख्य नायिकेच्या भूमिका मिळणं  बंद झालं आहे. आता त्या त्यांच्या वयानुसार भूमिका साकारत आहेत. त्या साध्य मालिकेत काम करत आहे.

मात्र त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बोंबाबोंब, मज्जाच मज्जा, हमाल दे धमाल, कुठे कुठे शोधू मी तिला, भुताचा भाऊ, पसंत आहे मुलगी, आमच्या सारखे आम्हीच अश्या आणखीन इतर चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. प्रेक्षकांना त्यांच्या सर्व पात्रांना खूप पसंत केलं आहे. त्यांनी एका कोकणी चित्रपट देखील केला आहे. हा चित्रपट २०१९ मध्ये आला होता.

वीस वर्षांपूर्वी वर्षा उसगावकर यांनी लग्न केलं आहे.  अजय शर्मा यांच्यासोबत वर्षा यांनी लग्न गाठ बांधली आहे. अजय शर्मा हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रविशंकर यांचे पुत्र आहेत. परंतु अजय बॉलिवूड आणि  मराठी चित्रपट सृष्टीच्या झगमगत्या आयुष्यापासूम लांब राहता.

अनेकदा अजय यांना वर्षा उसगावकर यांच्यासोबत बाहेर फिरताना बघितलं आहे. वर्षा आणि अजय त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी आहेत.

Leave a Comment