हे 5 फोटो आहेत बॉलीवूडमधील सर्वात वादग्रस्त; फोटो पाहून बसेल तुम्हला धक्का… 

बॉलिवूड आणि बॉलिवूडमधील कलाकारांबद्दल नेहमीच चर्चा रंगत असते. सोशल मीडियावर सतत कलाकारांबद्दल काही ना काही कळत असत. (Here are 5 Most Controversial Photos in Bollywood)

ज्यामुळे ते सतत चर्चेत येत असतात. चर्चेत आल्यामुळे अनेक प्रेक्षकांना कलाकारांच्या खाजागी जीवना बद्दलची उत्सुकता लागते. त्यात कलाकारांचे अनेक प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. ज्यामुळे ते सतत वादात अडकतात. या सगळ्यांमुळे त्यांना भरपूर ट्रॉलचा सामना करावा लागतो. सध्या अशेच बॉलिवूडचे काही ५ फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामुळे खूप वादग्रस्त वातावरण तयार होऊ शकते.

१) अक्षय कुमार :-

यातील पहिला फोटो अक्षय कुमार याचा आहे. हा फोटो एका कार्यक्रमादरम्यानचा आहे. या कार्यक्रमध्ये अक्षय एका जीन्स ब्रँडची जाहिरात करत असल्याचे समजले आहे. या फोमध्ये दिसत आहे कि, त्याची पत्नी ट्विंकल खन्ना त्याच्या जीन्स पॅन्टचे बटण उघडत आहे. परंतु या जाहिरतीच्या स्क्रिप्टनुसार अक्षयला त्याच्या जीन्सचे बटण एका मॉडेलवरून काढायचे होते. परंतु त्याने हे काम आपल्या पत्नीला करायला लावले होते. मात्र त्याला ही जाहिरात खूप महागात पडली होती. कारण त्याला या कृत्यासाठी पोलिस ठाण्यात जावे लागले होते.

2) कॅटरिना कैफ-राणी मुखर्जी :-

यातील दुसरा फोटो कॅटरिना कैफ आणि राणी मुखर्जी यांचा आहे. त्या दोघींचा हा फोटो बराच व्हायरल झाला होता. त्यामुळे अनेकांनी त्यांनी ट्रॉल देखील केले होते. या फोटो मध्ये स्पष्ट दिसते कि या दोघी एकमेकांना लीप किस करत आहेत. परंतु वास्तविकमध्ये असे नसून या दोघी एकमेकांना भेटताना मिठी मारत होत्या. मात्र कॅमेराच्या अँगलमुळे या दोघी एकमेकांना किस करत आहेत असे वाटत होते. त्यांचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता.

3) कॅटरिना कैफ :-

यातील तिसरा फोटो बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफचा आहे. बऱ्याच वेळा अभिनेत्रीची चर्चा सोशल मीडियावर होत असते. या फोटोमध्ये दिसत आहे कि,  सिद्धार्थ मल्ल्याने कॅटरिनाला मागून पकडले आणि तिच्या ड्रेसच्या आत हात घातला होता. या फोटोमुळे खूप वाद देखील झाले होते. परंतु वास्तविकमध्ये एका पार्टीच्या वेळी कॅटरिना कैफने भरपूर मद्यपान केले होते. त्यावेळी तिला चालत देखील येत नसल्यामुळे तिला सिद्धार्थ मल्ल्याने पकडले होते. त्या दरम्यान त्याचा हात चुकून कॅटरिनाच्या ड्रेसमध्ये गेला होता.

४) ऐश्वर्या राय-अजय देवगन :-

यातील चौथा फोटो ऐश्वर्या राय आणि अजय देवगन यांचा आहे. या फोटोमुळे तर सर्वत्र खूपच खळबळ माजली होती. या फोटोमध्ये दिसत आहे कि, ऐश्वर्याने डोळे मिटून अजयला लीप किस करत आहे.  मात्र या फोटोमुळे अजय आणि ऐश्वर्याला खूप टीकांचा सामना करावा लागला होता.

५) ऐश्वर्या राय-अमिताभ बच्चन:-

यातील पाचवा फोटो  ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांचा आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचे अमिताभ बच्चन हे सासरे आहेत. परंतु त्यांचा देखील एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. त्यांच्या या फोटोमुळे सोशल मीडियावर त्यांच्या खूप चर्चा झाल्या होत्या. या फोटोमध्ये दिसत आहे कि,  ऐश्वर्या राय तिचे सासरे अमिताभ यांना किस करत होती. परंतु वास्तविकमध्ये हे कॅमेरा अँगेलामुळे असे वाटत आहे.

Leave a Comment