MMS व्हायरल झाल्यानंतर अंजली अरोराचा एक नवीन बोल्ड व्हिडीओ झाला व्हायरल; व्हिडिओ पाहून सगळे झाले थक्क…

कच्चा बदाम फेम अंजिली अरोरा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या कच्चा बदाम या व्हिडिओमुळे ती खूप लोकप्रिय झाली होती. परंतु आता तिच्या एक बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती खूप बोल्ड अंदाजामध्ये डांस करत आहे.(After MMS went viral, a new bold video of Anjali Arora went viral)

कच्चा बदाम हे गाणं सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाले होते. अनेक कलाकार या गाण्यावर व्हिडिओ तयार करत होते. मात्र आता अंजिलीचा नवीन व्हिडिओ २ तासामध्ये खूप व्हायरल झाला हे. या व्हिडिओला ३३००० पेक्षा जास्त लाईक्स आणि ८००हुन अधिक कमेंट मिळाल्या आहेत. या व्हिडिओमध्ये अंजली सुंदररित्या तयार होताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये तिने केसरी रंगाचा डीप नेक वने पीस घातला आहे. या लुक मध्ये तिने तयार होतानाच व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या येणाऱ्या प्रोजेक्टबद्दल सर्वांनाच माहिती देत आहे. हा व्हिडिओ अंजलीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे.

व्हिडिओ शेअर करत तिने लिहले कि, मी खूप लवकर एका वेगळ्या अंदाजामध्ये तुमच्या सर्वांच्या समोर येत आहे. मला पाहायला विसरू नका. असे कॅप्शन देत या अभिनेत्रीने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. माहितीनुसार अंजली लवकरच एका अल्बम सॉंगमध्ये सर्वांना दिसणार आहे.  तिचे सॉंग ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. तर स्वतः अंजलीने तिच्या चाहत्यांसोबत ही गुड न्यूज शेअर केले आहे.

या गाण्यात ती खूपच हॉट दिसत असल्याचा अंदाज व्हिडिओवरून लावण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये अंजली सोफ्यावर बसून बोल्ड पोज देत आहे. ज्यामुळे अंजलीला टीकांचा सामना देखील करावा लागत आहे. तर काही तिचे चाहते तिचे कौतुक सुद्धा करताना दिसत आहेत.

कौतुक करत एका चाहत्याने कमेंट केली कि,  मी खूप आनंदी आहे. तर दुसरा म्हणतोय कि, खूपच हॉट. अश्या कमेंट तिचे चाहते तिच्या व्हिडिओवर करत आहेत. तर अनेक नेटकरी अंजलीला तिच्या एमएमएस वरून ट्रॉल करताना दिसत आहेत. त्यावर अंजलीने तिची बाजू मांडत भाष्य केले कि, या लीक एमएमएसमध्ये ती नाही आणि तिला या मुद्द्यावर अधिक स्पष्टीकरण द्यायचे इच्छा देखील नाही. असे ती म्हणाली आहे.

Leave a Comment