उप्स मोमेंटचा शिकार झाली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित; घातला होता इतका बॉल्ड ड्रेस की कॅमेरा दिसले तिचे दोन्ही…

माधुरी दीक्षित(Madhuri Dixit) बॉलीवूडची धक धक म्हणून सर्वत्र ओळखले जाते. माधुरीने तिच्या अभिनयाने आणि तिच्या सौंदर्याने खूप मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. माधुरीला तिच्या अदाकारीमुळे सर्वात मोठ्या अभिनेत्रींमध्ये गणले जाते.
त्या काळातील माधुरीच्या सौंदर्यसमोर अनेक अभिनेत्री फेल गेल्या होत्या. तर त्याकाळी सर्वत्र फक्त माधुरीची चर्चा होत होती.(Famous Bollywood actress Madhuri Dixit fell victim to an oops moment; She wore such a bold dress that the camera saw everything…)

आत्ता माधुरी ५४ वर्षांची झाली आहे. मात्र आज देखील ती तिच्या सौंदर्याने बॉलीवूडमधल्या अनेक अभिनेत्रींना मागे टाकते. माधुरी दीक्षितच्या अभिनयासमोर, अदाकारी समोर आणि सौंदर्य समोर आजच्या बॉलीवूड अभिनेत्री देखील फेल गेल्या अहीत. माधुरी दीक्षितने नुकतेच एका कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमांमध्ये तिने प्रधान केलेला ड्रेस आणि तिचं सौंदर्य खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होते.

मात्र तिच्या या इव्हेंटमधले अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये तिचा सौंदर्य आणि तिचा लुक प्रचंड छान दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की माधुरीने मरून कलरचा ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये ती अधिकच छान दिसत आहे. मात्र त्या इव्हेंटमध्ये असं काही घडलं की माधुरी उप्स मोमेंटचे(oops moment) शिकार बनली आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की माधुरी दीक्षित स्वतःला तिच्या या ड्रेसमध्ये अनकम्फर्टेबल फील करत आहे. तिचा चेहऱ्यावरील एक्सप्रेस हे सांगून जात आहेत. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की माधुरी दीक्षित तिच्या ड्रेसला पुन्हा पुन्हा नीट करण्याचा प्रयत्न आहे. कारण तिचा ड्रेस खांद्यावरून सतत खाली सरकत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या पूर्ण इव्हेंटमध्ये माधुरी दीक्षितला तिच्या ड्रेसमुळे भरपूर अडचणींचा सामना करावा लागला होता. परंतु या मरून ड्रेसमध्ये माधुरी दीक्षित खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत होती. मात्र या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की माधुरीच्या ड्रेसचा गळा खूप खोल असल्यामुळे तिचे क्लीवेज दिसत होते. या सगळ्यामुळे माधुरी उप्स मूव्हमेंटचा शिकार झाल्याचे स्पष्ट दिसत आहे

Leave a Comment