अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या चाहत्यांसाठी दुःखाची बातमी…

बॉलीवूड मधील प्रसिद्धी अभिनेत्रींमध्ये प्रियंका चोप्राचे नाव घेतले जाते. या अभिनेत्रीने बॉलीवूड मध्ये नव्हेच तर हॉलीवुड मध्ये देखील स्वतःच्या अभिनयाची एक वेगळी छाप सोडली आहे. ही अभिनेत्री एक ग्लोबल आयकॉन म्हणून सर्वत्र ओळखले जाते.
मात्र प्रियंका त्यांच्या चाहत्यांना व्हिज्युअल ट्रिट देण्याची एकही संधी सोडत नाही. ती अशी अनेक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडल वरून पोस्ट करत असते. नुकताच तिने तिच्या फ्लाईट मधला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे हे दृश्य पाहून सगळेच आश्चर्य पडले आहेत.(Bollywood’s famous actress Priyanka Chopra’s condition worsened on the plane; The video is going viral…)

या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.  प्रियंका चोपडा विमानामध्ये बसली आहे. विमानात बसताना तिने हा व्हिडिओ शूट केल्याचे समजत आहे.  मात्र या व्हिडिओमध्ये तिने विमानाच्या खिडकीच्या बाहेरचे दृश्य दाखवत आहे त्या खिडकीच्या बाहेर दृश्यामध्ये विमानाचा बाहेर फिरणारा पंखा स्पष्ट दिसत आहे.

प्रियंका चोपडा घाबरल्याचे समजत आहे. तिच्या व्हिडिओमध्ये तिचा चेहरा, तो खिडकी बाहेरचा पंखा तर कधी ती त्यांच्या टीमला कॅप्चर करताना दिसत आहे. मात्र ती तो पंखा बघून घाबरल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रियंकाने व्हिडिओ कॅप्चर करताना मास घातला आहे. परंतु तिचे डोळे  तिजी भीती सांगून जात आहेत.

प्रियंका  तिचा हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केला आहे. सोबतच तिने इंस्टाग्राम वर या व्हिडिओची स्टोरी देखील शेअर केली होती हा व्हिडिओ शेअर करताना तिने हाशटेक फिअर ऑफ लाईन असे कॅप्शन देखील दिले होते.

त्यावरून हे नक्कीच लक्षात येते की देसी गर्ल प्रियंकाला फ्लाईटमध्ये प्रवास करताना भीती वाटत आहे. तिचा हा व्हिडिओ वायरल होताच तिच्या चहात्यांनी या व्हिडिओला चांगलीच पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे.

मात्र प्रियंका लवकरच बॉलीवूड मध्ये पुनरामन करणार आहे. जिले जरा या बॉलीवूड चित्रपटांमध्ये ती फरान अख्तर सोबत स्क्रीन शेअर करताना लवकरच प्रेक्षकांना दिसणार आहे. प्रियंकासोबत या  मुख्य भूमिकेत आलिया भट आणि कटरीना कैफ देखील मुख्य भूमिका साकारणार असल्याचे समजले आहे. परंतु सध्या प्रियंका सीटाडेल या वेब सिरीजमुळे खूप लोकप्रिय झाली आहे.

Leave a Comment