अभिनेत्री सोनाली कुलकर्णीवरच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी; स्वतः…

मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रचंड गाजलेले नाव आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे. या अभिनेत्रीने एकी काळी अख्या मराठी इंडस्ट्रीवर स्वतःच्या अभिनयाची छाप सोडली होती. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मानत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
तिच्या सौंदर्याने आणि बोल्ड लूकमुळे तिने मराठी इंडस्ट्रीसोबत बॉलीवूडमध्ये सुद्धा आपल्या एक वेगळा चाहता वर्ग तयार केला होता. मराठी अनेक चित्रपटांमध्ये या अभिनेत्रीने काम केलं आहे. (Sad news for fans of actress Sonali Kulkarni; Find out what is the case)

मराठी सोबत या अभिनेत्रीने हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. बोल्ड आणि स्टयलिश अभिनेत्रींच्या यादीत सोनाली कुलकर्णी हेच नाव येते. प्रेक्षकांच्या म्हण्यानुसार तिच्या अभिनयात जादू आहे. काही वर्षापूर्वी ही अभिनेत्री नटरंग या मराठी चित्रपटामध्ये दिसली होती. हा मराठी चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होत. रवी जाधव यांनी नटरंग हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेले अनेक चित्रपट लोकप्रिय झाल्याचे पाहायला मिळते. त्यातील एक नटरंग हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला होता. अतुल कुलकर्णी यांनी या चित्रपटामध्ये साकारलेली गुणवंत कागल गावकर या भूमिकेने  प्रेक्षकांची  मनं जिंकली होती.  या चित्रपटानंतर अतुल कुलकर्णी यांनी अनेक चित्रपटांच्या ऑफर्स देखील आल्या होत्या. या आधी देखील अतुल यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मात्र या चित्रपटानंतर अतुल हे खूप लोकप्रिय अभिनेता बनले होते. नटरंग या चित्रपटामध्ये नयना कोल्हापूरकर हिची भूमिका सोनाली कुलकर्णी हिने अतिशय ऊत्तमरित्या साकारली होती. यांच्यासोबत अनेक दिग्ग्ज कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारायला होत्या. त्यात प्रिया अरुण, मिलिंद शिंदे, किशोर कदम, विभावरी देशपांडे या कलाकारांचा समावेश आहे. मात्र या सगळ्यांच्या  कामगिरीमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

त्यानंतर सोनाली कुलकर्णी हिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जादूने हिंदी चाहत्यांचा मोठं वर्ग तयार केला होता. हिंदी चित्रपट सिंघम रिटर्न्स,मध्ये देखील सोनालीने छोटीसी भूमिका साकारली होती. नटरंग या चित्रपटामध्ये नयनाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यामुळे सोनाली कुलकर्णी हिला या भूमिकेसाठी खूप वाहा वाही मिळत होती.

मात्र सोनालीच्या खाजगी आयुष्याबद्दल जास्त लोकांना माहीती नाही. काही महिन्यापूर्वीच सोनाली कुलकर्णी लग्न बांधण्यात अडकली आहे. कुणाल बेनोडेकर याच्यासोबत लग्न केलं आहे. मात्र या अभिनेत्रीने नुकतीच एक भावुक पोस्ट केली आहे. त्यामुळे या अभिनेत्रीची चर्चा होत असल्याचे दिसत आहे. त्या पोस्टमध्ये तिने आपल्या आजीला गमावल्याचे सांगितले आहे.

आपल्या आजीचा एक फोटो पोस्ट करून तिने भावुक पोस्ट केली आहे. पोस्ट लिहत ती खूप भावुक झाल्याचे दिसते. या पोस्ट मधून सोनाली तिच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहे. सोनाली कुलकर्णीच्या पोस्ट ला अनेकांनी कंमेंट देखील केल्या आहे. आजीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.

पोस्ट लिहते ती म्हणली, माझी आजी आज माझ्याजवळ नाही. नवरात्रीमध्ये सोनालीने हा फोटो पोस्ट केला आहे. विशेष करून सोनाली कुलकर्णी हिने ही पोस्ट घटस्थापनेच्या दिवशी हे पोस्ट तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. पोस्ट लिहीत ती म्हणली, माझी आजी आज म्हणजेच  घटस्थापनेच्या दिवशी माझ्या जवळ नाही. माझी आजी माझे खूप लाड करत होती, तसेच ती माझ्यावर खूप प्रेम करत होती.

मात्र ती आज हे जग आणि मला सोडून गेली आहे. नवरात्रीतील नवदुर्गा म्हणजे पहिली नवदुर्गा माझी आजी होती असे  सोनालीने सांगितले आहे. सोनाली तिच्या आजीच्या आठवणीत भावुक झाल्याचे दिसत आहे.

Leave a Comment