तारक मेहता फेम रोशन सिंग सोढी झाला कर्ज बाजारी; फेडण्यासाठी घेतला टोकाचा निर्णय…

तारक मेहता या मालिकेने टीव्ही विश्वात धुमाकूळ घातला आहे. हा शो सगळ्यांच्या आवडीचा बनला आहे. या शोची कास्ट खूप मोठी आहे. परंतु  या शोमधील सगळी पात्र खूप लोकप्रिय झाली आहेत. प्रेक्षकांच्या मानत घर केलं आहे या सगळ्या पात्रंनी.
गेल्या १३ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोबद्दल आणि यातील पात्रांबद्दल सतत चर्चा रंगात असते. परंतु रोशन सिंग सोढीच्या चाहत्यांना साठी एक आश्चर्यजन बातमी समोर आली आहे.(

पार्टी करायला खूप आवडनारा आणि त्यांच्या पत्नीवर खूप प्रेम करणारा असे तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये, रोशन सिंग सोढीचे  पात्र दाखवलं आहे. गुरचरण सिंग (Gurcharan Singh) असे रोशन सिंग सोडीचे नाव आहे. त्यांनी या शोला एक वेगळीच ओळख दिली होती.

परंतु त्याने गेल्या काही दिवसांपासून शो सोडला आहे. मात्र जेव्हा केव्हा प्रेक्षक  सोढीचे नाव घेतात तेव्हा प्रथम तर गुरचरण सिंगचा चेहरा सगळ्यांच्या डोळ्यासमोर यतो. मात्र सध्या त्याच्या जीवनात खूप कठीण काळ चालू आहे. त्यामुळे त्याला मुंबईला यावे लागले आहे.

नुकताच गुरुचरण सिंग यांनी  एका लाईव्ह व्हिडीओमध्ये सांगितले होते कि ते एके काळी खूप कर्जबाजारी झाले होते. त्यावेळी ते मुंबईला आले होते. परंतु देणेकरी त्यांच्या हात धून माघे लागले होते.

मात्र तेव्हा त्यांना कोणी देखील मदतीचा हात दिला नाही. परंतु मुंबईला येताच सहा महिन्यांच्या आत त्यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये रोशनसिंग सोढीची भूमिका साकारायला मिळाली. त्यानंतर त्यांनी सगळयांचे कर्ज फेडले.

खूप आधीपासून गुरचरण सिंग तारक मेहता या शोचे भाग राहिले आहेत. त्यांनी हा शो २०१३माडे सोडला होता परंतु त्यांच्या चाहत्यांमुळे त्यांना परत २०१४मध्ये शोमध्ये यावे लागले. परंतु त्यांनी २०२०मध्ये सहा वर्षानंतर पुन्हा एकदा हा शो सोडला. बलविंदरसिंग सूरी हे आता  रोविंग सिंग सोढीची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहेत.

Leave a Comment