दिवंगत अभिनेते सुहास भालेकर यांच्या नातवंडांनी निवडले करिअर म्हणून हे क्षेत्र; वाचून तुम्ही व्हाल थक्क…

दिवंगत अभिनेते सुहास भालेकर यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळखलं निर्मण केली आहे. त्यांनी अनेक विनोदी आणि खलनायकच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी साकारल्या सर्व भूमिका हिट ठरल्या होत्या. मात्र त्यांनी त्यांच्या करिअरला त्यावेळी सुरवात केली होते जेव्हा अभिनयाला तुच्छ मानलं जात होते. मात्र त्यावेळी त्यांना त्यांच्या वडिलांचा त्यांची साथ दिली नव्हते. परंतु त्यांच्या आईचे पूर्णपणे त्यांना प्रोत्सहन होते.(The field was chosen as a career by the grandsons of late actor Suhas Bhalekar; You will be surprised to read)

सुहास भालेकर यांनी शाहीर साबळे यांच्या कडे अनेक लोकनाट्याचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी अनेक दिग्गनसोबत काम केलं आहे. त्यात शाहीर साबळे, विजय मेहता, व्ही शांताराम आणि महेश मांजरेकर यांचा समावेश आहे. त्यांनी खूपवेळा विनोदीच भूमिका केल्या आहेत. त्यांची अंगकाठी बारीक असल्यामुळे हे रोल मिळत होते. त्यांनी  मोठ्या पडद्यावर व्ही शांताराम यांच्या चाणी चित्रपटातून पदार्पण केले होते.

त्यांनी अनेक लोकनाट्यांमध्ये अभिनय आणि दिगदर्शन केले आहेत. त्यात आतून कीर्तन वरून तमाशा, कशी काय वाट चुकलात, कोंडू हवालदार, बापाचा बाप अश्या लोकनाट्यांचा समावेश आहे. त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये त्यांचं उत्कृष्ठ काम केलं आहे. त्यात  बाळाचे बाप ब्रह्मचारी, दोन बायका फजिती ऐका, झुंज, सुशीला, शक, गहराई अशे चित्रपट आहेत. चित्रपटांसोबत त्यांनी अनेक मालिकांमध्ये देखील काम केलं आहे.  गोट्या, असंभव, भाकरी आणि फुल, वहिनीसाहेब अश्या मालिकांमध्ये ते त्यांच्या चाहत्यांना दिसले होते.

त्यांच्या अनेक भूमिका खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यातील त्यांनी असंभव मालिकेत  साकारलेली सोपनकाकाची भूमिका देखील खूप प्रसिद्ध झाली होती. त्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मानत घर निर्माण केलं आहे. ते त्यांच्या कामासाठी इतकी उत्साही असायचे कि त्यांनी त्यांच्या वयाच्या ८० व्या वर्षी देखील एका मालिकेमध्ये काम केलं आहे.

फुफ्फुसाच्या आजाराने त्यांचा मृत्यू झाला होता. २ मार्च २०१३ साली त्यांचे निधन झाले. पुढे त्यांच्या मुलाने म्हणजे  हेमंत भालेकर यांनी त्यांचा वारसा पुढे चालवला. अभिनय क्षेत्र दाखल झाले तेव्हा त्यांचा निनाद या नाट्यसंस्थेशी त्यांचा संबंध आला. त्यानंतर त्यांचा  रंगभूमीवरील प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला होता.

त्यांनी त्यांच्या अभिनयाची जादू मालिकांमध्ये देखील दाखवली आहे. तर संसारगाथा, पाहुणा, अथांग, अधांतर, हसण्यावारी घेऊ नका अश्या अनेक चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्यांनी कधी  दिग्दर्शन तर कधी अभिनय देखील केला आहे.

मात्र सुहास भालेकर यांची दोन्ही नातवंडाने अभिनय क्षेत्र स्वीकारले नाही.  नचिकेत आणि हर्ष असे त्यांच्या नातवंडांची नवे आहेत. तर त्यांनी मर्चंट नेव्हीमध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हेमंत भालेकर यांना त्यांच्या मुलांचा करिअर म्हणून वेगळे क्षेत्र निवडल्याबद्दल आणि त्यात धाडस दाखवल्याबद्दल अभिमान आहे. असे हेमंत भालेकर यांना  सांगितले.

Leave a Comment