प्रसिद्ध अभिनेत्री रेखा, लावतात संजय दत्तच्या नावाचं सिंधूर? गुपचूप केले होते लग्न…

रेखा या बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्रींनपैकी एक आहेत.  ७०च्या दक्षकात रेखा यांनी प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने वेड लावले होती. राख्या त्यांच्या अनेक डायलॉगसाठी खूप प्रसिद्ध होत्या. मात्र बॉलिवूडमध्ये एक काळ असा देखील आला होता कि फक्त रेखा यांचे नाव सर्वत्र घेत जात होत.(Famous actress Rekha wears Sindhur named after Sanjay Dutt? Find out what this case is all about)

आज देखील त्यांचे चाहते त्यांच्या अभिनय, डान्स, सौंदर्यावर फिदा आहेत. परंतु त्यांच्या प्रोफेशनल आयुष्या प्रमाणे त्यांचे खासगी आयुष्य काही खास राहील नाही. अनेकांनी रेखा यांची साथ अर्ध्यातच सोडली आहे.

बॉलिवूडचे बिग बी अमिताभ  बच्चन(Amitabh Bachchan)  आणि रेखा यांचे प्रेम प्रकरण एकी काळी खूप गाजले होते. यांच्या प्रेमाची चर्चा खूप झाली होती. परंतु जेव्हा त्यांच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र होती त्यावेळी बीगबी यांचे लग्न झाले होते.  त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी रेखा यांना शेवटपर्यंत साथ दिली नाही. त्यांचं ते प्रेम अपूर्णच राहीले होते.

रेखा आणि बिग बी हे दोघे वेगळे झाल्यानंतर सर्वत्र  रेखा आणि राज बब्बर(Raj Babbar)  यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगत होत्या. परंतु यांचे नटे देखील जास्त काळ टिकू शकले नाही. त्यानंतर रेखाच्या खासगी आयुष्याबद्दल खूप चर्चा चालू होत्या.

अनेकांसोबत रेखा यांचे नाव जोडलं हात होते.  परंतु अनेकांना हा प्रश्न निर्माण झाला आहे कि रेखा सिंदूर कोणाच्या नावाचा लावतात. त्यामुळे रेखा यांना याबद्दल प्रश्न देखील विचरण्यात आला होता.

त्यावर रेखा यांनी सांगितलं होते कि, “मी कोणाच्याही नावाने सिंदूर लावत नाही. माझं फॅशन म्हणून मी सिंदूर लावते. माझ्या मेकवर सिंदूर उठून दिसतो म्हणून मी सिंदूर लावते.’ असे त्यांनी सांगितले होते. मात्र रेखा यांचे अभिनेता संजय दत्त यांच्या सोबत देखील नाव जोडलं जात होत. अश्या देखील चर्चा रंगत होत्या कि रेखा या संजय यांच्या नावाचं सिंधूर लावतात.

अशी देखील महिती समोर आली होती कि रेखा या अभिनेता संजय दत्त यानाच्या प्रेमात होत्या. त्यामुळे रेखा संजय दत्तच्या नावाचं सिंदूर लावतात. परंतु याबद्दल कोणतीच खरी माहिती समोर आले नाही. त्यामुळे ही गोष्ट किती खरी आहे हे सांगने जरा अवगडच आहे.

 

Leave a Comment