मनोरंजन क्षेत्रावर पसरली शोककळा, या अभिनेत्याने केली आत्मह’त्या, मागे सोडून गेला दोन चिमुकल्या मुली…

बॉलीवूड आणि दक्षिण चित्रपट सृष्टीमधील गेल्या काही दिवसांपासून खूप दुःखद बातम्या समोर येत आहेत. एक झालं कि एक निधनाची आणि आत्महत्याच्या घटना समोर आल्या आहेत.
इंडस्ट्रीमधील अनेक जण खूप तणावात आहेत आणि त्यामुळे ते आपले आयुष्य संपवायचा निर्णय देताना दिसत आहेत.(This actor committed suicide; He didn’t even think about his two little ones, know who was the actor )

सध्या इंडस्ट्रीमधून आणखीन एक दुःखद बातमी समोर आली आहे. एक प्रसिद्ध चेहऱ्याने आत्महत्या  केली आहे. लोकेश राजेंद्र  असे आत्महत्या केलेल्या अभिनेत्याचे नाव आहे.

या अभिनेत्याने त्याचे आयुष्य वयाच्या ३४व वर्षी स्वतः संपवलं आहे. बालकलाकार म्हणून लोकेशने  त्याच्या करिअरला सुरुवात केली होत. तो एक उत्कृष्ठ कलाकार होता. त्यानी त्याच्या अभिनयाने अनेकांच्या मानत स्थन निर्माण केले होते.

परंतु त्यांनी आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले आहे. ही बातमी ऐकून त्याच्या कुटुंबियांनावर आणि चाहत्यांवर  दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लोकेशच्या आत्महत्यांची बातमी ऐकून सगळे आणखीन धक्कायतच आहेत. मात्र लोकेश याला दोन गोंडस मुली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार लोकेश आणि त्याच्या पत्नीमध्ये खूप वाद चालू होते. त्यामुळे  लोकेश खूप तणावात होता. याच वादामुळे आणि तणावामुळे लोकेशने आत्महत्या केली आहे असे सांगितले जात आहे. लोकेशच्या वडिलांनी ही माहिती दिली आहे.

त्याच्या पत्नीने लोकेशला चार दिवसांपूर्वीच घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. त्यामुळे लोकेश मानसिक तणावांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. या विषयी लोकेशच्या वडिलांनी महिती देत सांगितले कि,

लोकेशला त्याच्या वडिलांनी शुक्रवारी आखिरचे बघितले होते. त्यांनतर लोकेश दिसला नाही. असे म्हणत लोकेशच्या वडिलांनी लोकेशच्या पत्नीवर आरोप केला आहे कि, लोकेशच्या आत्म्हत्यासाठी त्याची पत्नी कारणीभूत आहे.

काही दिवसांपूर्वी लोकेशन त्याच्या वडिलांकडून पैशाची गरज असल्याचे सांगून पैसे घेतले होते. परंतु लोकेशने  त्याच्या वडिलांना पैसे का हवे आहेत हे सांगितलं नव्हतं. पोलिसांना आत्महत्येची बातमी मिळताच पोलीस घटना स्थळी गेले. परंतु त्यांना देखील हे समजले कि, त्याला वैवाहिक जीवनामुळे प्रचंड ताण होता.

यामुळे लोकेशने आत्महत्या केली. पोलीस आता या विषयी सगळ्यांची चौकशी करत आहेत. चौकशी दरम्यान समजले आहे कि, वैवाहिक जीवनातील तणावामुळे लोकेश रोज दारू पिट होता. त्यामुळे त्या पती पत्नीमध्ये जास्त वाद होऊ लागले होते. त्यानंतर लोकेशने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Leave a Comment